नमस्कार मित्रांनो खुप दिवसांपासुन मिसळपावचा आस्वाद घेतला नाही.
म्हटलं आज कांदा लिंबु सोबत मजा घेऊ.
मित्रांनो तुम्ही सोनी टिव्ही वरील सुर्यपुत्र कर्ण ही मालिका पहातच असाल. . , मी तर दररोज बघतो मला खुप आवडते. लहान पणातील कर्ण हळुहळु कसा बदलत जातो त्याची धनुर्विद्या , त्याला मिळालेले विविध श्राप कर्णाचे कौशल बघुन तर मला खुप आनंद झाला पन काल कर्णाचा वध अर्जुनाने केला. आणि डोळ्यातुन अक्षरशा पाणी आलं खरंच मस्त शुट केलय. तुम्ही पन बघा
आता बघु पुढे काय दाखवतात. मला कृष्ण आणि कर्णाची मैत्री खुप आवडली .तुम्हाला ही मालिका बघुन काय वाटते .
आपापली मते द्यावीत.
वाचने
3696
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
कर्ण बदलतो, मालिका बदलती,
lol
In reply to कर्ण बदलतो, मालिका बदलती, by अभ्या..
--प्रगो मोड ऑन---
हा हा हा
In reply to --प्रगो मोड ऑन--- by भोळा भाबडा
मोड
आम्हीही तोच विचार करत होतो.
दुध दुध दुध .. टाकतो रतीब रोज
...........बदलतो फक्त पोझ!
In reply to दुध दुध दुध .. टाकतो रतीब रोज by अत्रुप्त आत्मा
यमके कवी बुवा!
In reply to दुध दुध दुध .. टाकतो रतीब रोज by अत्रुप्त आत्मा
कर्णाचे दात सोन्याचे होते का
एक दात सोन्याचा होता. कर्ण
कांदा लिंबु सोबत घेऊन त्याचे
ही सुचना आवडली