✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुणवत्तेचा गौरव

भ
भडकमकर मास्तर यांनी
Mon, 01/26/2009 - 17:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13098 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

इतक्या

विसोबा खेचर
Mon, 01/26/2009 - 17:16 नवीन
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन... हा हा हा! सही जोडे! :) आपला, तात्या शानू. अवांतर - बाकी त्याची काही काही गाणी आम्हाला आवडतात.
  • Log in or register to post comments

चाली

हेरंब
Mon, 01/26/2009 - 20:56 नवीन
तात्या, अवांतर - बाकी त्याची काही काही गाणी आम्हाला आवडतात. हे वाक्य बहुधा तुम्ही चाली या अर्थाने म्हटले असावे. नाहीतर प्रत्येक गाणे नाकाने पाडणारा कुणाला आवडू शकतो यावर विश्वास बसत नाहीए. (कानांना अत्याचारांपासून जपणारा) हेरंब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नाकाने

नितिन थत्ते
Mon, 01/26/2009 - 22:27 नवीन
नाकाने गाणारा हिमेश केवढा हिट झालाय पाहताय ना? खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

>>प्रत्येक

शिप्रा
Wed, 02/11/2009 - 08:42 नवीन
>>प्रत्येक गाणे नाकाने पाडणारा कुणाला आवडू शकतो यावर विश्वास बसत नाहीए. त्याचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा तुम्ही विचार केलेला दिसत नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

कुमार

सुचेल तसं
Mon, 01/26/2009 - 18:55 नवीन
कुमार सानूनी एक काळ खूप गाजवला होता. ९० चं दशक निर्विवादपणे त्याचच होतं (उदित नारायण येऊस्तोवर). आशिकी, साजन, सडक, फिर तेरी कहानी याद आयी, दिवाना, इत्यादि. कुमार सानूंचं पद्मश्री मिळाल्याबद्दल अभिनंदन!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

ब्रिटिश टिंग्या
Mon, 01/26/2009 - 21:06 नवीन
याचा अर्थ २०२५ साली हिमेश रेशमियादेखील पद्मश्री पुरस्कार मिळु शकतो :) - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments

बाप्रे!!!

ढ
Tue, 01/27/2009 - 12:01 नवीन
असं अभद्र बोलू नका कृपया!!! अगदी गंमतीनं सुद्धा. नियती तथास्तु तथास्तु म्हणत असते म्हणे !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

झकास!

धनंजय
Mon, 01/26/2009 - 21:34 नवीन
विडंबन झकास झाले आहे.
  • Log in or register to post comments

झकास विडंबन

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 01/26/2009 - 21:56 नवीन
एकदा कधीतरी यांच्या तोंडून किशोर कुमाराचं एक गाणं ऐकलं होतं (कुठलं ते आठवत नाही), त्यादिवसापासून याचा आवाज तर सोडा नावही ऐकलं तरीही कानात बोटं घालते. आणि आठवून आठवून, जुनं उगाळून उगाळून तात्यांचा पुन्हा एक निषेध. अलिकडेच एक दिवस मिपाच्या मुख्य पानावर या भट्टाचार्यसाहेबांनी गायलेल्या गाण्याची लिंक ठेवली होती. (गाणं छानच आहे पण ...) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

काही गाणी खरंच चांगली आहेत..

प्राजु
Mon, 01/26/2009 - 23:02 नवीन
उदा. कुछ ना कहो- १९४२ अ लव्ह स्टोरी सोचेंगे तुम्हे प्यार - दिवाना दिल है के मानता नही - दिल है के मानता नही घुंघट की आड से - हम है राही प्यार के दिल मेरे तू दिवाना है - सूर्यवंशम दो दिल मिल रहे है आणि मेरी मेहबूबा - परदेस सध्या इतकीच आठवली. ही गाणी खरंच चांगली आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दो दिल मिल

llपुण्याचे पेशवेll
Mon, 01/26/2009 - 23:06 नवीन
दो दिल मिल रहे है गाणे माझ्या मते अभिजितने गायले आहे. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

नाही ..

प्राजु
Mon, 01/26/2009 - 23:34 नवीन
ते गाणे कुमार सानूचेच आहे १००%. इथे पहा - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मगर

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 01/26/2009 - 23:42 नवीन
परंतु, दोन हृदये भेटत असताना, मगरीचे हळूच येण्याचे काम काय, हे मला कधीच कळले नाही. -- (उपद्व्यापी) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हाहाहा...

प्राजु
Mon, 01/26/2009 - 23:46 नवीन
काय सांगावे आता? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

एकाच प्लेट्मधे २-३ कलेजी पीस मिळाले तर

एक
Tue, 01/27/2009 - 11:27 नवीन
आपल्याला जे वाटेल तेच मगरीला पण नाही का वाटणार? (..वर उल्लेख केलेल्या प्लेटला पुण्यात मिळणार्‍या प्लेट चा संदर्भ आहे..:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

आधी मला

रेवती
Mon, 01/26/2009 - 23:52 नवीन
आधी मला खरच वाटलं की भडकमकर मास्तरांना ह्या बुवाचा आवाज आवडतो. कु.सा.ची आणि हिमेसभाईची तुलना नाकामुळे व्हावी यातच मजा आहे. रेवती
  • Log in or register to post comments

+१

कवटी
Tue, 01/27/2009 - 11:36 नवीन
इतक्या गुणवत्तेचा गौरव आज सरकारने केला आहे त्याबद्दल केदारनाथाचे आणि सरकारचे दोघांचे अभिनंदन... त्याची गौरवगाथा इथे मांडल्याबद्दल मास्तर तुमचे ही अभिनंदन आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेछा! आणि भविष्यात अनेक उत्तमोत्तम गाणी आम्हाला ऐकायला मिळोत अशी त्या प्रभूचरणी प्रार्थना.... +१ सहमत केदारनाथा (का)च्या प्रतिभे समोर नतमस्तक ("इक लडकी को देखा तो ऐसा लगा" ऐकले की अजुनही गुलाबी आठवणी चाळवणारा) कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

सूर्यास्त

हेरंब
Wed, 01/28/2009 - 08:45 नवीन
जेंव्हा सूर्यास्ताची वेळ येते तेंव्हा खुजा व्यक्तिंच्या ही सावल्या मोठ्या वाटू लागतात. (लताप्रेमी) हेरंब
  • Log in or register to post comments

अत्यंत कमी

मराठी_माणूस
Wed, 01/28/2009 - 09:04 नवीन
अत्यंत कमी शब्दात योग्य मुल्यांकन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

जेव्हा

भडकमकर मास्तर
Wed, 02/11/2009 - 01:18 नवीन
जेव्हा खुज्या व्यक्तींच्या सावल्या मोठ्या वाटू लागतात, तेव्हा सूर्योदय झाला आहे असे समजावे... ..... तैत्तिरीय उपनिषद (अक्षय,ऐश्वर्या,उदित्,सानू,बाळासाहेब, हेलनप्रेमी) भडकमकर मास्तर ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

सुर्योदय

अघळ पघळ
Wed, 02/11/2009 - 01:21 नवीन
सुर्योदय झाला आहे? की सूर्यास्त??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लय भारी .

केशवराव
गुरुवार, 02/12/2009 - 04:35 नवीन
हेरंबा , लय भारी ! [ लता प्रेमी . . . केशवराव.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

विडंबन असेल तर मनापासून निषेध

बेसनलाडू
Wed, 02/11/2009 - 01:37 नवीन
(निषेधकर्ता)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

जेव्हा

महेंद्र
गुरुवार, 02/12/2009 - 14:21 नवीन
जेव्हा खुज्या व्यक्तींच्या सावल्या मोठ्या वाटू लागतात, तेव्हा सूर्योदय झाला आहे असे समजावे... कस्ली कमांड आहे तुम्हा लोकांची मराठी वर ..मस्त ...:) ह्याच माणसाने आपली एक बायको असतांना दुसरे लग्न केले होते ना डीवोर्स न घेतां?? की तो दुसरा कोणी होता?
  • Log in or register to post comments

तो

टिउ
गुरुवार, 02/12/2009 - 21:09 नवीन
उदित नारायण होता बहुदा... बाकी अक्षय कुमारला पद्मश्री मिळु शकतं तर कुमार शानुला का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा