कॉकटेल - सोमरस संबधी... !
कॉकटेल - दोन अथवा अनेक प्रकारच्या वाईन / दारु मिक्स करुन जे दिले जाते ते म्हणजे कॉकटेल असा माझा समज आहे, येण-या शनिवारी काही मित्र कॉकटेल पार्टी करु म्हणत आहेत.. पण सगळेच माझ्या सारखे आडाणी... ग्लासात घालणे व ढोसणे ह्याच्या पुढे - मागे काहीच माहीत नसलेली... महाजालावर शोध घेतला पण इंग्लिश कच्चे असल्यामुळे योग्य माहिती सापडली नाही आता पर्यंत तरी.. तोच डोक्यात विचार आला मिपा वर अनेक तळीराम आहेत ते मदत करु शकतील.
मला व्हिस्की व रम प्रकारातील कॉकटेलची माहीती हवी आहे... इतर ही दिल्या तरि चालतील कोणाला णा कोणाला तरी उपयोगी पडतीलच.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हां
सोमरस हा
सोमरसाचा
राजसाहेब,
मग आता..
दूध
मसाला दुध का ??
नाहि,
हे घ्या दूवे...
नाच
"'वकार
वकार युनुस व्हायचयं ?
जबरा ! हा
आगाया . . .
वकार युनूस
कॉकटेलला
असावेत.....
राज्..."एक-दोन सोमरस मारामारीज"
मार्गारीटा
मार्गारिटा चुकली...
तुमची ही
आयरिश कॉफि
मला एकच
>>हे मी रम न
अरे वा..
वाह ! हे
कहर झाला!!!!
काय पिडा
मार्गारिट
मोहिटो
हा प्रकार
लई
आमचे कीकटेल
आत्ता कूट
आमच्यात
व्होडका+
हे पण लई
अजून काही सोपे व्होडका +
>>मात्र
इनोद कसला
छ्या:
एक रायले
दोनचार आयडीया गोळा झाले आहेत... बघू कसा धिंगाणा घालता येतो ते !
नाय ओ
नाही. तसं नसावं!
मदीरापाना
इतर काही सोप्या कृती..
ऑ????
*-१
+१ सर्वात