कोण होईल करोडपती --सूत्रसंचालक कोण ?
कलर्स मराठीवर सध्या 'कोण होईल करोडपती' ची जाहिरात दिसू लागलीये.
येत्या मौसमात सूत्रसंचालक कोण असेल ते जाहिरातीत दाखवत नाहीयेत. त्यांचा सूत्रसंचालक ठरला/ली आहे की नाही माहीत नाही.
पण मिपाकरांच्या मते कोण योग्य सूत्रसंचालक होवू शकतो हे जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या मते मागच्या मौसमात 'सचिन खेडेकर'ला घेवून सूत्रसंचालन पूचाट झाले होते.
कोण योग्य सूत्रसंचालक असू शकेल याचा विचार करत असताना मला सूचली ती ही नावे... विक्रम गोखले, मोहन जोशी ही भारदस्त आवाजाची दिग्गज मंडळी , स्वप्नील जोशी सारखा स्टायलिश अभिनेता.
कदाचित एखादी गुणी अभिनेत्रीपण सूत्रसंचालन करु शकते , इरावती हर्षेचे मराठीतून दमदार पुनरागमन झाले तर आवडेलच :) ..पण त्यावर अजून फारसा विचार केला नाही.
पण मग एक नाव सूचले... आणि मग तेच सर्वात योग्य वाटले ते म्हणजे किशोर कदम उर्फ कवी सौमित्र. गारवा या मिलिंद इंगळेच्या अल्बममधील गाणी त्यांनीच लिहली होती आणि गद्द्याला आवाज दिला होता.
काय वाटते तुम्हाला...
प्रतिक्रिया
मला वाटते,
म्हाग्रु
नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ
नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ
पैसे किती देणार त्यावर उत्तर
______ :-))) _______ टका !
आदेश बांदेकर, नीलेश साबळे
सयाजी शिंदे
जागा रिकामी आहे आणि आपण जागा
माहितगार काकांना कंप्युटरचा
कुणीतरी माझा वशिला लावा.
कोण कोण होईल करोडपती ?
अरे हट सायचं बेक्कार होता हा
फक्त आणि
मकरंद अनाजपुरे...कहर..
मक्याने पुर्वी कोणतातरी शो
तेच तर सगळा तोच 'तो' पणा !
सई ताम्हणकर
किशोर कदम
नाना ?
हो.. नानाचाही पर्याय चांगला
......
सुबोध भावे
हम्म
महाराष्ट्राचे महासूत्रसंचालक.
आदूबाळशी (बक्षिसाचे) एकशे एक