आजच्या योग दिवसाच्या सर्वांना हार्दीक शुभेछा!!
आपल्यापैकी अनेक जण भारतात किंवा भारताबाहेर आपापल्या शहरात योग दिवसात सामिल होणार असेलच! या धाग्यावर त्यांचे फोटो अनुभव नोंदऊन योग दिव साजरा करावा असे वाटते.
सुरुवात माझापासूनच करतो..
सध्या योग प्रशिक्षक म्हणून वास्तव्य बगोटा कोलंबिया येथे आहे. मात्र योगदिवसाचा वर्ग घेण्यासाठी ५०० कि.मी दूर मेडेजिन या शहरात गेलो होतो त्या ही क्षणचित्रे...


याद्या
3804
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर !!!
होय..
छान फोटू आहेत.
उत्तम काम चालले आहे तुमचे !
वाह खूपच छान!
मस्त हो लालटोपी सर.
योगेन चित्तस्य पदेन वाचां,
अगदी सुरुवातीला
क्या बात है लालटोपीजी!
काव्यगत न्याय कि आयरनी काय
In reply to क्या बात है लालटोपीजी! by बोका-ए-आझम
अगदी हेच विचार आले मनात!
In reply to काव्यगत न्याय कि आयरनी काय by अभ्या..
कोलंबिया...
In reply to क्या बात है लालटोपीजी! by बोका-ए-आझम
मस्त!
योग करुन सुस्तावा?
In reply to मस्त! by सुधीर
दोन वेळा आंघोळ..
In reply to मस्त! by सुधीर
पावर योगा
In reply to दोन वेळा आंघोळ.. by लाल टोपी
लाल टोपी सर
आपले हार्दिक अभिनंदन अन पुढील
In reply to लाल टोपी सर by कैलासवासी सोन्याबापु
आपले हार्दिक अभिनंदन अन पुढील योगकार्याकरता भरभरून शुभेच्छा+११११ हेच बोल्तो..!!सर्वांचे मनापासून आभार!!
छान.