✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

( एका पावसात सगळ्यानी अडकायचं )

अ — अमोल केळकर, Wed, 06/22/2016 - 11:09
काल सकाळी आमची जीवन वाहिनी अडकली आणि आम्ही या गाण्यात कसे अडकलो कळलंच नाही ( चाल: एका पावसात दोघांनी भिजायचं) ---------------------------------------- मध्य पश्चिम हार्बरने जायायच एका पावसात सर्वानी अडकायचं तशी दिसेना लोकल केंव्हा पासून गर्दी जाहली ठाण्याला तेंव्हापासून आता तिकीट कशाला काढायचं एका पावसात सर्वानी अडकायचं वाशी लोकल लागेल स्टेशनाला तेंव्हा शोधूया जागा शिरायला हात सोडून तसेच सावरायचं एका पावसात सर्वानी अडकायचं गाडी हळूहळू वाशीला जाईल निघून माझ्यानोकरीच ठिकाण येईल दिसून टाइम टेबल नवीन करायचं एका पावसात सगळ्यानी अडकायचं संकल्पना: अमोल केळकर ----------------------------------------- मूळ गाणे : गुज ओठांनी ओठांना सांगायचं एका पावसात दोघांनी भिजायचं तसं कधीचं आभाळ आलंय भरून जळ ढगांत सांकळे केव्हापासून वेडं उधाण कशाला रोखायचं खुळा पाऊस डसेल सर्वांगाला आता नको किनारा आवेगाला धुंद धारांच्या रानात घुसायचं गाणं मनातलं पावसात येईल फुलून तुझ्यामाझ्यातलं अंतर जाईल पुसून बीज नवीन गाण्याचं पेरायचं ------------------------------------------ गीत-सुधीर मोघे संगीत-सुहासचंद्र कुलकर्णी स्वर-उषा मंगेशकर चित्रपट-तुझ्यावाचून करमेना ----------------------------------------- पूर्व प्रसिद्धी : www.poetrymazi.blogspot.in

प्रतिक्रिया द्या
1636 वाचन

💬 प्रतिसाद (3)

कविता खुसखुशीत आहे.

एस
Wed, 06/22/2016 - 12:43 नवीन
कविता खुसखुशीत आहे.
  • Log in or register to post comments

छान

जगप्रवासी
Wed, 06/22/2016 - 12:50 नवीन
छान
  • Log in or register to post comments

अगदीच बाळबोध झालीय

राजा मनाचा
Wed, 06/22/2016 - 13:06 नवीन
अगदीच बाळबोध झालीय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा