आंब्याचा बदामी हलवा
नमस्कार मंडळी,
मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.
साहित्यः
२ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)
सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप
कृती :
एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.
एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर
झाला की त्यात साखर टाकावी.

मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.

जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.
जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.
एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.
एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर
झाला की त्यात साखर टाकावी.
याद्या
38420
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
भेडी !
वाह, मस्तं!
जबरदस्त पुनरागमन!!
तो पा सु
__/\__
पुनरागमनाबद्दल आद्य मिपाशेफ
देखो ... देखो वो आ गया!!!
गणपा रायझेस. :)
खूप छान!
वाह!! ते कॉर्नस्टार्च किती
१ वाटी स्टार्चसाठी १ वाटी
In reply to वाह!! ते कॉर्नस्टार्च किती by सूड
जबरदस्त... मस्त रेसेपी. :)
भारी आम्ररेशिपी व फोटू.
क आणि ड आणि क
वाह, क्या बात है गणपाशेठ..
बदाम हलवा माझा अतिशय आवडता
मस्त पाकृ
गणपा,
गणपा,
=)) भन्नाट कमेंट
In reply to गणपा, by रमेश भिडे
काय ते फोटो... अर्र् मार दिया
यल्कम ब्याक...!
_/\_ जबरदस्त
मस्त आणि मस्तच!
मस्त आणि मस्तच!
मस्त आणि मस्तच!
सॉलिड!
भारी !!!!
आंबा महोत्सवात अजून एका सुंदर रेसिपीची भर!
एक सांगा कॅा्न स्टार्चऐवजी
बाजारात बरेच ठिकाणी
In reply to एक सांगा कॅा्न स्टार्चऐवजी by कंजूस
तुपाचे प्रमाण काय?
सुरवातीला मी दोन मोठे चमचे
In reply to तुपाचे प्रमाण काय? by अनन्न्या
शेवटच्या फोटोतला रंग फारच
जबरी रेसिपी !
जबरी पाककृती.
ब्रह्मांड भरुन शिरा (हलकं
In reply to जबरी पाककृती. by त्रिवेणी
काहीही ह.
In reply to ब्रह्मांड भरुन शिरा (हलकं by रमेश भिडे
शेवटचा फोटो पाहुन जीवच गेला !
गणपा भौ........
अ हा हा हा आणि हा च!!!
काही ब्याचलर्स पाककृती
लागली का अजून एक दुष्ट
याला म्हणतात पुनरागमन !
एकदम नजाकतभरी पाककृती!!
गणप्या आलास का लेका जीभ
ख त र ना क
खत्रा पाकृसह कडक पुनरागमन !
आईग्ग
आले गंपाच्या मना, तिथे
क्या बात !
आई शप्पत!!
वाह ! लाजवाब , सुभान अल्ला !
एकदम झकास...
.
सुंदर!!
गणपा,जबरदस्त पाककृती
ह्या रेशिपीवरुन...
सुडक्या जमेष रे,
In reply to ह्या रेशिपीवरुन... by सूड
धन्याकडे आलास की कळव, आणून
In reply to सुडक्या जमेष रे, by अभ्या..
गणपापेक्षा टेंप्टिंग आलाय
In reply to धन्याकडे आलास की कळव, आणून by सूड
खुपच छान !!
मी मॅन्गो प्लप वापरुनच केला
In reply to खुपच छान !! by प्रतिभान
वॉव..
सुप्पर!
भाऊ एकनंबर!!!! भाऊ इज बॅक विथ
पाकृ आणि फोटो...
गणपा इस बॅक!
टायपो!
In reply to गणपा इस बॅक! by संदीप चित्रे