महाभारत घडून गेल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या वृद्धावस्थेत नारद त्यांना भेटायला आले होते . त्याचे सविस्तर वर्णन बहुधा भागवतात आहे. त्यावेळी श्रीकृष्ण व नारद यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली . त्यामध्ये कृष्णाने आपले मुलगे आपले ऐकत नसल्याबद्दल व बहुधा प्रद्युम्न या कृष्णपुत्राच्या उच्छृंखल पणा बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती . त्यावर नारदानी आता आपले अवतारकार्य संपत आलेले असून पृथ्वीवरील मानवासारखे आपण पुत्रादिकांची चिंता करणे सोडून निजधामी गमन करण्याची तयारी करावी असा उपदेश केला . हा बहुधा कलियुगाच्या प्रारंभीचा काल असावा .
या सर्व प्रकाराबाबत मराठी वेबसाईट वर अथवा साहित्यात कुठे उल्लेख /चर्चा झालेली आहे का ? मिपाकरांपैकी कोणास याबाबत काही माहिती असल्यास जरूर चर्चा करावी . केवळ जिज्ञासेपोटी हा धागा काढत आहे.
धन्यवाद
वाचने
5020
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
o I c
त्याकाळात मिपाकरांपैकी कदाचित
चिनार्याला सांग
In reply to त्याकाळात मिपाकरांपैकी कदाचित by टवाळ कार्टा
हो नाखुकाका...एक प्रश्नावलीच
In reply to चिनार्याला सांग by नाखु
एक राहिला अजून
In reply to हो नाखुकाका...एक प्रश्नावलीच by चिनार
महाभारतकालीन मिपा चे स्वरूप
In reply to एक राहिला अजून by चिनार
तेव्हा नारदा मिपावर वावरत
In reply to महाभारतकालीन मिपा चे स्वरूप by अभ्या..
मिपाकरांपैकी कोणास याबाबत
ह्म्म्म.
=)) =))
In reply to ह्म्म्म. by प्रसाद गोडबोले
लाैल
In reply to =)) =)) by किसन शिंदे
प्रगो
In reply to लाैल by स्पा
टा़क)साहीत्य्च !!! भारी आणि जबरा इतकेच म्हणतो. जमली तर वेळ नाखुह्यॅ ह्यॅ ह्यॅ
In reply to प्रगो by नाखु
ब्रह्मचर्येऽपि वर्त्तंत्या योगिन्या वा प्रमादतः ॥ प्रकृष्टं पुरुषं दृष्ट्वा वरांगं क्लिद्यते स्त्रियाः ॥ २७ ॥
कात्रे काकांच्या बुलेट चा फॅण
In reply to ह्म्म्म. by प्रसाद गोडबोले
हाण तेज्यायला.
In reply to ह्म्म्म. by प्रसाद गोडबोले
लोलवा..
In reply to ह्म्म्म. by प्रसाद गोडबोले
रे कर्मा =))
In reply to ह्म्म्म. by प्रसाद गोडबोले
कात्रेन्चा लिफ्ट भारी,
कथा लय भारी मार्कस ऑरेलियस
छान
नका असले प्रश्न पाडून घेऊ. मी
ह्या संदर्भात एक गोष्ट
हो ना, मला वाटलेच होते.
In reply to ह्या संदर्भात एक गोष्ट by बोलघेवडा
हेलामा हे आधुनिक ऋषि आहेत बरं
In reply to हो ना, मला वाटलेच होते. by अभ्या..
सांबाने ज्या ऋषींची चेष्टा