✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इ-सकाळ चे आजचे पान

प
प्रमेय यांनी
Fri, 01/23/2009 - 23:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7666 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प
प्रमेय Sat, 01/24/2009 - 05:42 नवीन

क्षमस्व

काही तांत्रिक कारणामुळे मी छायाचित्र देऊ शकलो नाही, तरी मंडळींनी या ठिकाणी पहावी. त्रासाबद्दल दिलगीर आहे. :(
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sat, 01/24/2009 - 07:25 नवीन

सकाळाकडुन

सकाळाकडुन परत चुक झालेली दिसते. पुर्वी मिसळपाववरच सकाळची चुक दाखवुन दिली होती. त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात आणि इथेही अशी चुक पुन्हा होणार नाही अशा आशयाचे निवेदन दिले होते. नविन वेबसाईट तयार करताना गफलतीने झालेला प्रकार दिसतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/24/2009 - 09:07 नवीन

मिपा काय

मिपा काय इ-सकाळाच्या तक्रारीचा अड्डा आहे की काय :? मिपा पेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे महाजालाचा, त्यांना एकदा चुक दाखवली तर त्यांनी ते लक्ष्यात ठेवावायास हवं ना.. उठसुठ लहानांनी मोठांचा चुका सांगाव्यात शोभत नाही आम्हाला ही व त्यांना ही, तरी इ-सकाळने ह्यात लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 11:44 नवीन

जावु द्या

जावु द्या हो....सकाळकडे दुर्लक्ष करा तात्या... ते 'आजची बायडी' आणि 'आजचा बाबुराव' या सदरांचे कुठवर आले ? --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/24/2009 - 18:17 नवीन

करु नको

करु नको गुन्हा.. हा पुन्हा.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा