✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

'अनभिषिक्त'

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 01/23/2009 - 23:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4506 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

घ
घाटावरचे भट Sat, 01/24/2009 - 02:45 नवीन

फोटू

फोटू चांगला हाय. पन टायटलचा मतबल ध्येनात आला नाय. पोट्टी फव्वार्‍यात भिजलेली असती तर 'अभिषिक्त' व्हय?
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 09:26 नवीन

+१

:D फोटोत पाश्चात्य युवती आहे का? कुठे काढला आहे हा फोटो? Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सर्वसाक्षी Sat, 01/24/2009 - 09:46 नवीन

आमेर राजावाडा

जयपुर. येथे अनेक देशी व परदेशी पर्यटक येतात. त्यापैकीच एक,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 10:04 नवीन

अच्छा!!

अच्छा!! त्या युवतीमुळे फोटोत इतर ठिकाणी लक्षच गेलं नाही :-) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ए
एकलव्य Sat, 01/24/2009 - 10:11 नवीन

अहो...

... माझ्या मते ती युवतीच तर "अनभिषिक्त" सम्राज्ञी आहे! बाकी सगळे निव्वळ फ्रेमवर्क!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 10:15 नवीन

+१

१०००% सहमत. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
स
सर्वसाक्षी Sat, 01/24/2009 - 09:33 नवीन

युवती नव्हे, मध्याचा चौथरा:)

अनभिषिक्त आहे. चार बाजुंनी कारंजे असतानाही चौकाचा मध्यभाग कोरडा आहे. सहसा कारंजी पाण्याच्या धारा उंच उडवित अखेर केंद्रभागी कोसळतात. इथे त्या चौकोनातुन आरपार जाउनही न भिजता जाता येते. अशा अर्थाने 'अनभिषिक्त'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
स
सहज Sat, 01/24/2009 - 10:16 नवीन

अच्छा

तुम्ही सांगेपर्यंत 'अनभिषिक्त' समजले नव्हते. :-) >आरपार जाउनही न भिजता ओलाचिंब फोटो न आल्याने हे समजले वाटतं - कोण रे म्हणले ते??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
द
दशानन Sat, 01/24/2009 - 09:19 नवीन

वाह ! तेथे

वाह ! तेथे गेलात तर ;) सुंदर हिरवळ असते तेथे.... लई मज्जा !
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 01/24/2009 - 09:43 नवीन

+१

>>>>>त्या चौकोनातुन आरपार जाउनही न भिजता जाता येते. अशा अर्थाने 'अनभिषिक्त' !!! आता समजला !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/24/2009 - 10:26 नवीन

जरा डिपली

जरा डिपली निरिक्षण केल्यावर कळाले की मधला चबुतरा हा १३.८ % भिजला आहे.. म्हणजेच कारंज्याचे पाणी चबुत-यावर १३.८% भागावर पडले आहे... फोटो जरा डीटेल मध्ये झुम करु पाहील्यावर कळाले की युवतीच्या डाव्या गालावर.. मानेवर... व डाव्या हातावर काही शितोंडे पाण्याचे उडले आहेत... म्हणजेच ती पण शक्यतो गणीत चुकले नाही तर ३.२% तरी भिजली असावी.... हे मी वा-याच्या दिशेचा सखोल अभ्यास करुन सांगत आहे.. वारा उजवी कडून डावी कडे वाहतो आहे.. पण पुढे (शक्यतो १०-१५ मिटरवर) भिंत, झाड किंवा तस्म वस्तु असावी कारण वारा परत आपली दिशा बदलुन येत आहे त्याच मुळे चबुत-याच्या उजव्या बाजुच्या १३.८% भागावर पाणी पडलेले दिसत आहे... युवतीने जे कपडे परिधान केले आहेत.. ते चुकीचे आहेत त्या जागी पाणी पडल्यावर ते कपडे पारदर्शक झाले असते... तेव्हा त्या युवतीने इतर परिधान घालणे हितवाह ठरले असते तीच्या दृष्टीने पण आमच्या / आपल्या दृष्टीने तीने जे परिधान घातले आहेत ते योग्यच आहेत.. पण जो वा-याचा वेग आहे ताशी १८-२५ किमीं चा तो जरा कमी पडला नाही तर डाव्या कारज्यांचे पानी तीच्या ५८% अंगावर पडलेच असते.. असा कयास आहे ! बाकी विश्लेशन पुण वेळ मिळाला असता तर केले असते... :D
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 01/24/2009 - 10:30 नवीन

२७ - ७ = ०

हे गणित समजून घ्या भाऊ;) असो... झूम करून पाण्याचे थेंब बघण्यासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
M
mamuvinod Sat, 01/24/2009 - 11:10 नवीन

धन्य धन्य धन्य

आपण धन्य आहात अभ्यास छान आहे आपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विनायक प्रभू Sat, 01/24/2009 - 10:37 नवीन

कोरडा

मधला चौक कोरडा आहे का? माझ्या मुलाचे नाव अभिषेक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 10:58 नवीन

पाठवा की

पाठवा की मग त्याला मधल्या चौकात अभिषेक करायला.... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 01/24/2009 - 10:59 नवीन

मी

मी माझ्याबद्दल म्हणत होतो.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 11:00 नवीन

वय झाले

वय झाले आता तुमचे.............हरीमुखे म्हणा --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू Sat, 01/24/2009 - 11:02 नवीन

कै च्या कै

वय हे डोक्यात असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Sat, 01/24/2009 - 11:07 नवीन

नाय तर

नाय तर बाटलीच्या खोक्यात असतं ;) बाकी अभिषेक.... जबरा... ! वडीलाच्यावर नाही गेला आहे हो बाळ लई गुणी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
परिकथेतील राजकुमार Sat, 01/24/2009 - 11:18 नवीन

सौंदर्य

'खर्‍या' सौंदर्याला महत्व न देता 'आजुबाजुच्या गोष्टिंना' जास्त महत्व दिल्यासारखे वाटत आहे ;) अवांतर :- अभिषेकाचा मुहुर्त कधिचा निघाला ? त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे काय ? |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 01/24/2009 - 11:36 नवीन

मला असे

मला असे वाटते आहे कि युवति आल्या मुळे कारंजे आनंदने वर उचंबळुन उडत आहे... हे एक सिम्बोलिक चित्र आहे असे दिसते...... अविनाश....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा