ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअॅप समुह तयार केला आहे.
हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी.
ज्योतिष विषयावर
माहितेची देवाण घेवाण,
सल्ला मसलत,
कुंडलीची चर्चा,
बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा,
नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय,
अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे.
या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. प्रसंगी समुह दिवसेंदिवस थंड राहिला तरी चालेल.
समुहात सामील होण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व्यनि ने कळवावा (येथे सार्वजनिकरित्या देउ नये)
आपला नम्र
निनाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छ्या !
स्वागत आहे
फोन नंबर नीट मुहुर्त काढून
सहमत
या समुहावर ज्योतिष खरे की
एखादी व्यक्ती या ग्रुपमध्ये
हे एक चांगलं केलं निनाद.
कुछ तो दम है, मिटती नही हस्ती हमारी.
आवडल्यास ग्रुप कधीही सोडता
बरोबर आहे
कोणी कोणत्या विषयावर काय मत
मिळाले
छान उप्क्रम अहे
जे
होय
धन्यवाद!
अभिनंदन.