✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लग्न झालेल्या मुलींनी माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य ?

अ
अमोल केळकर यांनी
Mon, 01/19/2009 - 15:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16219 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

म
मॅन्ड्रेक गुरुवार, 01/22/2009 - 16:50 नवीन

नाव

आम्हि तर गावाचे सुद्दा नाव लावतो. like vk ss - Shetty rss ramamurthy nair
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 01/22/2009 - 23:06 नवीन

ह्म्म्म्म्म्म्म.

नावात काय आहे? वाचल्या नंतर कळाले खुप काही आहे.दक्षिणेत बहुद्या आडनाव लावतच नाहीत. आडनावाची सुरुवात आर्यानीच केली असावी. बायकानी माहेरचे किंवा सासरचे कोणतेही नाव लावावे. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 09:32 नवीन

लग्न

लग्न झालेल्या मुलींनी माहेरचे आडनाव लावणे कितपत योग्य ? हे आम्ही सांगू शकत नाही. आमच्या म्हातारीने आडनांव बदललं नसतं तर आज आमचं नांव 'तात्या गोरे' असतं एवढंच आम्ही सांगू शकतो..! :) आपला, तात्या गोरे - अभ्यंकर. :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञ Fri, 01/23/2009 - 13:24 नवीन

हे वाचा

आजच्या लोकप्रभामध्ये ह्या विषयावर लेख आला आहे.. http://www.loksatta.com/lokprabha/20090130/kutumba.htm
  • Log in or register to post comments
म
मॅडी Fri, 01/23/2009 - 19:36 नवीन

काय

मोठा फरक पडणार आहे. ?
  • Log in or register to post comments
न
नीधप Fri, 01/23/2009 - 20:10 नवीन

हा माझ्या

हा माझ्या ब्लॉगवरचा माझा लेख.. http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/2008/09/blog-post.html - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Sat, 01/24/2009 - 16:07 नवीन

अहो,

अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत ! बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव? अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात. माझी अनुदिनी:- http://kayvatelte.wordpress.com/
  • Log in or register to post comments
न
नीधप Mon, 01/26/2009 - 10:04 नवीन

>>अहो,

>>अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत !<< लोक येतात का आमचं आयुष्य चालवायला? घडवायला? ते आमचं आम्हीच करतो ना? मग लोकांना काय वाटेल याची कशाला पत्रास? आणि काय फरक पडतो लोकांनी 'लिव्ह इन' समजलं वा विवाहित समजलं तर? >>बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव?<< याबद्दल मुलांशी योग्य त्या वेळेला चर्चा करता येते. ४ वर्षाच्या चिमखडीने शेजार्‍यांच्या असल्या भोचक प्रश्नाचं अत्यंत मुद्देसूद आणि योग्य उत्तर दिलेलं मी पाह्यलंय. >>अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात.<< मग तुम्ही नका करू. आम्ही करणार कारण आम्हाला पक्की खात्री आहे की आज ना उद्या थोरामोठ्यांच्या पंक्तीत आम्ही असूच. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र
न
नितिन थत्ते Sat, 01/24/2009 - 16:28 नवीन

आत्ता गो बया!!!

अहो, लोकांना कसं कळेल की एकाच घरात रहाणारे पुरुष आणि स्त्री नवरा बायको आहेत ते? नाही तर लोकांना वाटायचं की ते 'लिव्ह इन' चा अस्वाद घेतायत ! लोकांना काय वाटायचे ते वाटू द्या हो. बरं , मुलांना कोणि विचारलं, का रे आइ आणि बाबांच नांव वेगळं कां? त्यांचं लग्न झालं नाही कां , तर त्यांनी काय सांगांव? मुलांना विचारले तर त्याचं उत्तर 'लग्न झालं आहे' असं नाही का देता येणार? अशी थेरं थोरा मोठ्यांनाच शोभुन दिसतात. याला थेरं म्हणायचं कारणच काय?
  • Log in or register to post comments
म
महेंद्र Wed, 01/28/2009 - 08:47 नवीन

चुक झाली..

चुक झाली.. तो वाक्प्रचार चुकिचा वापर्ला गेला. क्षमस्व... पण भावना पोहोचल्या ते महत्वाचे खरे की नाही??
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा