आंब्याचा सिझन संपत आला, तेव्हा लक्षात आलं, इतके दिवस आंब्याचे पदार्थ झालेच नाहीत फारसे! आंब्याचा शिरा सोपा आहे, ही फक्त आठवण! राहिला असेल अजून करायचा तर करा लगेच!
साहित्यः
एक वाटी रवा, एक वाटी आमरस, एक वाटी दुथ, पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर, एक वाटी पाणी. बदामाचे काप, बेदाणे मीठ.
कृती:
आंब्याचा रस काढून मिक्सरला फिरवून घ्या. एक वाटी रवा मंद गॅसवर भाजून घ्या. थोडा भाजला गेला तूप घालून भाजा. दूध, पाणी, साखर एकत्र करून उकळायला ठेवा. सगळे एकत्र करून घातले की शिरा छान मौ होतो...इति रेवती!
रव्यात चवीपुरते मीठ घाला. उकळलेले मिश्रण रव्यात मिसळा. आमरस मिसळा. गॅस मंद ठेवा. व्यवस्थित ढवळून घ्या. बेदाण्यातील काड्या काढून, स्वच्छ करून शिय्रात मिसळा. झाकण ठेवून एक वाफ काढा. दहा मिनिटांनी छान तूप सुटेल. बदामाच्या कापांनी सजवा. आंब्याच्या फोडी घालायच्या असतील तर शेवटी पाच मिनिटं आधी फोडी मिसळा, मिक्स करा.
आंब्याचा मस्त स्वाद येतो, त्यामुळे वेगळ्या स्वादाची गरज नाही.


वाचने
30425
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रेसिपी. पण का कुणास ठौक
हो कोण गं?
हो हो अनन्यातै. त्याच त्या ;)
In reply to हो कोण गं? by अनन्न्या
मस्त!
=))
In reply to मस्त! by इशा१२३
लोल .. मला पण आली होती बरं
In reply to =)) by सस्नेह
उचक्या लागल्या की हो!
In reply to =)) by सस्नेह
ताईंना जन्मभर उचक्या लागणारेत
In reply to उचक्या लागल्या की हो! by रेवती
आंब्याची पुरी
मी आत्ता प्रतिसादात लिहून कट केलं.
In reply to आंब्याची पुरी by भोळा भाबडा
छान..
वेगळा धागा काढा की
छान
मँगो-केसर लस्सी
तै न चा शिरा झाला का?
मस्त रेसिपी. पण का कुणास ठौक
मस्त!
अगं का त्रास देताय? अनन्या,
मौ करायचा की मोकळा ते ठरव
In reply to अगं का त्रास देताय? अनन्या, by रेवती
अगं त्या तैंना मऊ आणि मोकळा
In reply to मौ करायचा की मोकळा ते ठरव by स्रुजा
म्हणेन आणि येईन तुमच्याकडे
In reply to अगं त्या तैंना मऊ आणि मोकळा by रेवती
मि थोडा वेगळ्यआ पध्द्तिने
नाही होणार
In reply to मि थोडा वेगळ्यआ पध्द्तिने by palambar
बराय!
मस्तं दिसतोय आंब्याचा शिरा.
हा अस्मादिकानी आज केला. फक्त
मस्त.
(No subject)
कुठे नेऊन ठेवलाय शिरा आमचा ?
In reply to (No subject) by त्रिवेणी
हा झाला ब्रह्माण्ड भरुन शिरा!
In reply to कुठे नेऊन ठेवलाय शिरा आमचा ? by सस्नेह
व्यापुनिया सारी धरणी!!
In reply to (No subject) by त्रिवेणी
शिरा संपला वाटते.
In reply to (No subject) by त्रिवेणी
शिऱ्यासाठी
In reply to शिरा संपला वाटते. by रेवती
नाही ना स्क्रोलता येत.
In reply to शिऱ्यासाठी by सस्नेह
त्रिवेणी बाई
In reply to (No subject) by त्रिवेणी
त्रिने खरच केलाय शिरा
In reply to (No subject) by त्रिवेणी
काय ग हे :) दिसतोय मात्र छान.
शिरा मस्तच पण त्रि काय ग हे?
मस्त रेसिपी. आज संध्याकाळीच
आवडता शिरा :)
करून पाहा.
In reply to आवडता शिरा :) by सानिकास्वप्निल
घरात आंबे आहेत. सौ. नागपूरला
आमरस.
In reply to घरात आंबे आहेत. सौ. नागपूरला by विवेकपटाईत
आमरस.
In reply to घरात आंबे आहेत. सौ. नागपूरला by विवेकपटाईत
धन्यवाद सर्वांना!
अनन्न्या, हा एकच शिरा माझा
तू गप ग जळकुकड़ी अंजू तै.माझा
आमच्याकडचाही आंब्याचा शिरा
मस्तच!
कोण ते माझ्या ब्रम्हांडव्यापी
टिपऱ्यांच्या शिऱ्या नंतर
In reply to कोण ते माझ्या ब्रम्हांडव्यापी by त्रिवेणी
:ड :ड
In reply to कोण ते माझ्या ब्रम्हांडव्यापी by त्रिवेणी
धन्यवाद काका.उदया कढ़ीच्या
या कोण म्हणे?
In reply to धन्यवाद काका.उदया कढ़ीच्या by त्रिवेणी
उद्या कढी का? हे राम.तेवढे
आहाहा आणि आहाहा... ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- काला रे सैईया काला रे, तन काला रे मन काला रे ,काली जबां की काली गारी, काले दिन की काली शामे,सैया करते जी कोल बजारी :- Gangs of Wasseypur 2छान पाकृ!
करुन पाहिला. उत्तम झाला होता
मस्त झालाय
नक्कीच करून बघीन..
आंब्याचा शिरा