एक विनम्र सूचना...
मिसळपाववरील ज्या मंडळींचे लॉगईन आयडी रोमन अक्षरात असतील त्यांनी कृपया ते बदलून देवनागरीत करावे, ही विनंती...
धन्यवाद,
आपला नम्र,
सरपंच.
वाचने
3996
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं
बरं वाटलं हे वाचुन.
--
ध्रुव
मलाही
हे वाचुन बर वाटल.
मनीष पाठक
मराठी झिंदाबाद. व्वा. उत्तम ......
सूचना. धन्यवाद.