आत्ताच पाहीलं.. सकाळच्या साईटचे रुपडे बदलले आहे! छान दिसतेय आता.. टॅब्स, तुमचा जिल्हा निवडता येणे, असे सगळेच रुप आवडले. पूर्वी फार लवकर वाचून व्हायचा सकाळ.. आता भरपूर बातम्या,विषय इत्यादी भरगच्च आहे असं पहिल्या पानावरून वाटतं.. कदाचित मांडणीमुळे असावे.
फाँट बदलूनच घ्या, म्हणजे बदललेला इसकाळ कळेल वगैरे म्हणत आहेत तिथे, पण फाँट काही मला डाउनलोड करता आला नाही! रनटाईम एरर आली, एकंदरीत स्लो झाल्यासारखी वाटली साईट.. :( कदाचित काही दिवसात होईल ठीक..
वेल, तसा काथ्याकुट करण्यासारखा विषय नाहीए. पण एक्साईटमेंट मधे अरे लोकांनी हे पाहीलं का? अश विचाराने लिहीतीय हे.. साहीत्यिक मूल्य आणि वैचारिक काहीही नाही आहे त्याबद्दल क्षमस्व!
तुम्हाला कसे वाटले सकाळचे रूप?
वाचने
8023
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच आहे
हम्म्म....चा
मला पूर्वीचाच सकाळ जास्त आवडला होता!
मलाहि
In reply to मला पूर्वीचाच सकाळ जास्त आवडला होता! by चतुरंग
मलाही नवे
छान आहे, पण
राजे, मस्त
In reply to छान आहे, पण by दशानन
बापरे
In reply to छान आहे, पण by दशानन
जैन शेठ
त्रास
सहमत!
In reply to त्रास by लिखाळ
सहमत.
In reply to त्रास by लिखाळ
Correction
In reply to त्रास by लिखाळ
धन्यवाद,
In reply to Correction by सोमा
माझी
In reply to Correction by सोमा
ह्यासाठीच
In reply to माझी by लिखाळ
पुढारी...
पुढारी
In reply to पुढारी... by उदय ४२
मॉडेस्टी
ठीक आहे....
नाही
असे बदल
नवे रुप
चिंटू
मलाही हे
In reply to चिंटू by जृंभणश्वान
सकाळ टाईम्स?
सकाळ
२-३ वर्षं
In reply to सकाळ by भाग्यश्री
बरोबर आहे मास्तर.
In reply to २-३ वर्षं by भडकमकर मास्तर
चतुरंग आणि