भृगु संहिता
भृगु संहिता हा ज्योतिष विषयक ग्रंथ आपल्या पुर्वजानि लिहून ठेवला आहे..भृगु ऋषीने हा ग्रंथ लिहिले असे कळते..
वर्तमान काळातल्या एखाद्या इसमा प्रमाणे भूतकाळात..त्याच गृह नक्षत्रावर.जो माणूस जन्मला त्याचे व वर्तमान काळातल्या इसमाचे भविष्य एकच असते..हे त्याचे मूळ तत्त्व व गाभा आहे..भूत काळातल्या लिहिलेला त्याचा जीवानं पट व भविष्य जाणून घेऊ इच्छिणारा वर्तमान काळातला इसम यांचे भविष्य ९०% जुळत असे..
पुण्या मध्ये विजय टॉकीज च्या वर घाणेकर गुरुजी हे या विषयातले तज्ज्ञ होते..आता ते हयात नाहीत..पण त्यांच्या कडे खूप गर्दी असायची.
जन्म वेळ व जन्मस्थान सांगितल्यावर ते नेमके भूतकाळातली व्यक्ती व तिचे जीवानं यावरून भविष्य सांगायचे..
७२ साली त्यांची फी सर्वात जास्त म्हणजे १००० रुपये इतकी होती..
आता असे भविष्य सांगणारे गुरुजी आहेत की नाही हे माहीत नाही..
त्या काळात रु १००० हि फी मला परवडणारी नसल्याने मी त्या संधीस मुकलो.
आपणास या विषयी काही माहिती असेल तर शेअर करावी.हाच धागा उद्देश आहे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भृगुंनी ग्रीकांकडून नक्षत्रं
शक्य आहे. आपण बरंच काही
जम्बुदिणकस ब्रह्मनस भॄगुमुनिस
चुकून ओकांकडून असं वाचलं!
.
छोटी जीलबी
वेलकम ब्याक
पुढच्या क्षणात काय होणार आहे,
मुळात भविष्य पाहायचेच कशाला?
धोंडोपंत आपटे
भृगुसंहितातलं पान वाचून
असे एक जण आहेत ठाण्यात.......
निर्मल बाबांकडे सर्व
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. वरुन उधृत
यात सन १९०१ ते २००० या शंभर
धन्यवाद
प्रथम या सर्व गोष्टींकडे आपण
अविकाका, भविष्यात काय वाढून