माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क
हे फोटो Hyde park चे आहेत आणि एक फोटो Marble Arch चा आहे.
आज इतकेच फोटो टाकता आले त्याबद्दल मी दिलगीर आहे. याच्या पुढच्या भागात आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व भागातील फोटो टाकेन. आणि त्यानंतर क्रमाक्रमाने फोटो टाकत राहीन. पुन्हा एकदा फोटो उशिरा टाकल्याबद्दल मी आपली दिलगीर आहे. तुम्ही सर्वांनी फोटो संदर्भात केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. फोटो मोबाईल वरून काढले आहेत त्यामुळे clarity म्हणावी तितकी चांगली नाही तरी हे गोड मानून घ्यावे हि विनंती :) लौकरच पुढचे भाग आणि फोटो सुद्धा टाकेन.




वाचने
5670
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त!
पार्कचा पहिला आणि (बहुतेक)
मस्तच!!!
धन्यवाद !!
फोटो खूप छान आले आहेत.
छान
++१००
सुंदर फोटो !
In reply to सुंदर फोटो ! by डॉ सुहास म्हात्रे
भाग ४ मध्ये त्या भागात लिहिलेल्या जागांचे फोटो टाकले आहेत
In reply to भाग ४ मध्ये त्या भागात लिहिलेल्या जागांचे फोटो टाकले आहेत by मेघना मन्दार
फोटो सुंदर आहेत. ते लेखात
छान फोटो!!
सुंदर प्रवासवर्णन व फोटो
उत्तम आहे
मस्त आलेत फोटो....