काल आंतरजालावर काहितरी शोधकार्य चालु असताना मला सर विस्टन चर्चिल यांच्या काही ओळी मिळाल्या,
"Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water... would be taxed in India."
जुन १९४७ साली जेव्हा क्लिमंट अॅटली ब्रिटनचे पंतप्रधान होते, त्यांनी the Indian Independence Act ब्रिटिश संसदेत ठरावासाठी मांडला होता. त्यावेळी विस्टन चर्चिल यांनी या ओळी उच्चारल्या होत्या.
आता प्रश्न असा उभा राहतो कि खरच अशा ओळी त्यांच्या आहेत ? आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या ठामपणे कसे सांगु शकले?
वाचन संख्या
11547
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या
तेच म्हणतो...
In reply to आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या by श्रीगुरुजी
मानसिकता ओळखली त्याने
थोडं अवांतर तरीही महत्वाचे.
नक्की कोण द्रष्टे चा प्रश्नच कुठे येतो?
In reply to थोडं अवांतर तरीही महत्वाचे. by मार्मिक गोडसे
They will have sweet tongues
आपण भारतीय अजुन गुलाम आहोत
+१
In reply to आपण भारतीय अजुन गुलाम आहोत by नाईकांचा बहिर्जी
१+
In reply to +१ by कानडाऊ योगेशु
नानासाहेब नेफळे / काकासाहेब
In reply to आपण भारतीय अजुन गुलाम आहोत by नाईकांचा बहिर्जी
एकच अक्षराने सुरु होणाऱ्या
In reply to नानासाहेब नेफळे / काकासाहेब by श्रीगुरुजी
"ब्रिटिश जनतेने युद्धकालीन
In reply to आपण भारतीय अजुन गुलाम आहोत by नाईकांचा बहिर्जी
"प्रोपागंडा"(प्रचारकी अशा
सहमत
In reply to "प्रोपागंडा"(प्रचारकी अशा by असंका
अगदी खरं
In reply to "प्रोपागंडा"(प्रचारकी अशा by असंका
बरं!
चर्चिलला इतके गांभीर्याने घ्यायची गरज नाही.
त्याला एव्हढे महत्व द्यायची
महात्मांचं कनवाळु हृदय
In reply to त्याला एव्हढे महत्व द्यायची by मराठी_माणूस
गांधीही बरळले होते
In reply to त्याला एव्हढे महत्व द्यायची by मराठी_माणूस
नाझी तुम्हाला मारायला येत
In reply to गांधीही बरळले होते by हुप्प्या
हे त्यांनी ब्रिटीश
In reply to गांधीही बरळले होते by हुप्प्या
हे बरेचसे बरोबर आहे.
In reply to गांधीही बरळले होते by हुप्प्या
अजूनही बरेच काही
नाण्याला दोन बाजू असतात, असे म्हणतात, ते हेच असावे.
In reply to अजूनही बरेच काही by फारएन्ड
तथ्याला धरून नाही
In reply to नाण्याला दोन बाजू असतात, असे म्हणतात, ते हेच असावे. by damn
सहमत आहे..
In reply to तथ्याला धरून नाही by गॅरी ट्रुमन
दोष नव्हे, पण
In reply to तथ्याला धरून नाही by गॅरी ट्रुमन
??
In reply to दोष नव्हे, पण by फारएन्ड
दोन स्वतंत्र मुद्दे
In reply to ?? by गॅरी ट्रुमन
(चर्चिलच्या वक्तृत्वाचा,
In reply to तथ्याला धरून नाही by गॅरी ट्रुमन
पटलं.
In reply to (चर्चिलच्या वक्तृत्वाचा, by अस्वस्थामा
पुरावे
In reply to (चर्चिलच्या वक्तृत्वाचा, by अस्वस्थामा
अहो, तुम्हाला पुरावे नाही
In reply to पुरावे by गॅरी ट्रुमन
चर्चिल आणि राजन
In reply to अहो, तुम्हाला पुरावे नाही by अस्वस्थामा
+१
In reply to अजूनही बरेच काही by फारएन्ड
एक देश?
In reply to अजूनही बरेच काही by फारएन्ड
थोडेफार सहमत,
In reply to एक देश? by हुप्प्या
१. मी जी वक्तव्ये म्हंटली
In reply to एक देश? by हुप्प्या
>>१. मी जी वक्तव्ये म्हंटली
In reply to १. मी जी वक्तव्ये म्हंटली by फारएन्ड
आणखी शकले
In reply to >>१. मी जी वक्तव्ये म्हंटली by हुप्प्या
हेच म्हणतो
In reply to एक देश? by हुप्प्या
आपल्याला जे लागू होत आहे
विस्ट्न चर्चिल
कोण चर्चिल? १९४२-४३ ला
चर्चील
In reply to कोण चर्चिल? १९४२-४३ ला by बॅटमॅन
तंतोतंत भावना.
In reply to कोण चर्चिल? १९४२-४३ ला by बॅटमॅन
@बॅटमॅन
In reply to कोण चर्चिल? १९४२-४३ ला by बॅटमॅन
बैटा भाऊ,
In reply to कोण चर्चिल? १९४२-४३ ला by बॅटमॅन
नवी दिल्ली बांधणारा ल्युटीन
हम्म्न...
101% सहमत अनिरुद्धजी,
In reply to हम्म्न... by अनिरुद्ध प्रभू
हा धागा शेवटी गांधीद्वेष ह्या
In reply to हम्म्न... by अनिरुद्ध प्रभू
का नको?
In reply to हा धागा शेवटी गांधीद्वेष ह्या by तर्राट जोकर
केला की
In reply to का नको? by भंकस बाबा
गांधीद्वेष करायचा तर वेगळा
In reply to का नको? by भंकस बाबा
तजो साहेब, वेगळा कशाला पाहिजे?
In reply to गांधीद्वेष करायचा तर वेगळा by तर्राट जोकर
तजो साहेब, वेगळा कशाला पाहिजे?
In reply to गांधीद्वेष करायचा तर वेगळा by तर्राट जोकर
आम्ही काही बोलत नाही.
In reply to तजो साहेब, वेगळा कशाला पाहिजे? by भंकस बाबा
चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे
मिळून राज्य करणे हि आपण शिकलो
In reply to चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे by विवेकपटाईत
+१००
In reply to चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे by विवेकपटाईत
परिपक्व?
In reply to चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे by विवेकपटाईत
आपल्याकडे 'राजघराणा लोकशाही'
In reply to परिपक्व? by हुप्प्या
पण...
In reply to आपल्याकडे 'राजघराणा लोकशाही' by तर्राट जोकर
हो. ते खरे आहेच. पण घराणेशाही
In reply to पण... by हुप्प्या
खरचं..............
In reply to चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे by विवेकपटाईत
विस्टन चर्चिल चे वाक्य,