✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्याचे प्रयोग

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 01/21/2009 - 14:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10082 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

द
दशानन Wed, 01/21/2009 - 14:07 नवीन

>>>>तेंव्हा

>>>>तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे? =)) गोची !!! पोपट झाला ! ***
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 01/21/2009 - 14:10 नवीन

आता ह्या चक्रव्युहातुन सुटायचे कसे?

खरे खरे सांगुन! तुमच्यासारख्या झंटलमनला इतके शिंमल माहीत नाही व्हय? :-)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/21/2009 - 14:10 नवीन

सच्ची बोल ...

गुन्हेगार आणि वकील जेव्हा बोलतात तेव्हा म्हणे वकील गुन्हेगाराला सांगतो, "जे काही झालं असेल ते खरं खरं सांग मला. कोर्टात मला अडचणीत आणलंस तर मी तुझी काहीही मदत करू शकणार नाही." अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 14:24 नवीन

कधी कधी

कधी कधी प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा प्रश्नालाच प्रश्न विचारत जा. कदाचित समस्या सुटेल किंवा रहाणार नाही. आता प्रश्न काय विचारायचे हे तुम्हाला काय सांगणार. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 01/21/2009 - 14:26 नवीन

नवी समस्या

नाना नकोच ती भानगड नव्या प्रश्नातुन नवीन समस्या उभी राहील तर ;-) वैधानिक इशारा: तात्याला घरी बोलावु नका, गोत्यात याल! त्याच्याकडे काय साबण-पाणी-फेस भरपुर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Wed, 01/21/2009 - 14:27 नवीन

>>>वैधानिक

>>>वैधानिक इशारा =)) सहजराव लई जोरात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 14:29 नवीन

पण प्रश्न

पण प्रश्न आपला असल्याने समस्या समोरच्याला.... :) (काडीलावु) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
वाहीदा Wed, 01/21/2009 - 14:43 नवीन

उत्तर कधीच मिळत नाही काका !

माझा Boss अगदी असाच वागतो त्याला काही विचारले तर तो आम्हालाच उलट प्रश्नांची घणाघाती गोळाबारी चालु करतो कि असे वाट्ते की उत्तरांची भिक नको पण कुत्रा आवर कुठुन अवद्सा आठ्वली अन याला विचारलं उत्तर कधीच मिळत नाही कारण त्याला उत्तर माहीत नसते ;-) मग झाले २/३ तास खराब :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 14:45 नवीन

उत्तर कधीच

उत्तर कधीच मिळत नाही काका ! काका? बर बर ... आज्जी वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
व
विनायक प्रभू Wed, 01/21/2009 - 14:46 नवीन

तै

अहो तै, बरोबर उत्तर नाही दिले तर माझ्या जेवणाबिवणाचे वांधे होतील आणि तुम्हाला तुमचा बॉस आठवतो. बघा काहीतरी योग्य मार्ग दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 14:48 नवीन

घ्या..

घ्या.. म्हणजे तुम्हाला अजुन मार्गच माहित नाही. आणि चालले समुपदेशन करायला... ह्या तेजीच्या ****, कोणी काहीही धंदा चालु करतो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 14:36 नवीन

प्रॅक्टिकल

भाग्यांक का घातांक ते तुम्ही ठरवा: पण उत्तर खरे खरे द्या. उदा: "मैत्रिणी अनेक होत्या, तरी देखील तुझ्याशी लग्न केले ह्यावरून काय ते ठरव. प्रॅक्टिकलचे म्हणशील तर त्यासाठी खास बनवलेले सिनेमे असतात." क्रिप्टिकच बोलायचे असेल, तर "त्यासाठी हिरण्यकश्यपू असतात" असे देखील म्हणता येईल. (स्वगतः च्यामारी स्मुपदेशनाच्या मास्तरला यवढी शिंपल गोष्ट कळू नये ? मास्तर बदलावा म्हणतो. सहजराव, वेळ आहे का तुम्हाला थोडा ?) -- सर्किट
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/21/2009 - 15:32 नवीन

सिनेमे

अहो सर्किटराव, १९७५ मधे'स्टडी मटेरियल' सिनेमा स्वरुपात 'सहज' उपलब्ध नव्हते असे बोलुन बसलोय ना. म्हणजे तो मार्ग पण बंद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सहज Wed, 01/21/2009 - 15:33 नवीन

पीपिंग टॉम

पीपिंग टॉम होतो ही कबुली द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/21/2009 - 15:34 नवीन

स्वतःचे

स्वतःचे मरण स्वतःच्या डोळ्याने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 15:38 नवीन

पीपिंग प्रभू!

आदरणीय सहज राव, अहो, असे पीपिंग म्हणजे हल्ली गुन्हा झालाय हो !!!! अर्थात प्रभू पुढे कसले कायदे आणि कसले गुन्हे ? काय ? -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Wed, 01/21/2009 - 15:44 नवीन

:-)

मर्डर केला ह्या कबुलीपेक्षा दगड फेकला असा गुन्हा कबुल केला तर शिक्षा कमी होते ना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 15:46 नवीन

समुपदेशन

अगदी बरोबर ! (आमची समुपदेशनाच्या नवीन मास्तरची निवड अगदी योग्य आहे, हे आम्हाला, - आणि इतरांनाही - पटले असेल.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
द
दशानन Wed, 01/21/2009 - 15:46 नवीन

१००%

वारसदार मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/21/2009 - 15:33 नवीन

सचित्र पुस्तके?????

सचित्र पुस्तके????? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 15:35 नवीन

१९७५

स्वारी !!!! इतिहास तज्ञ असल्याने जरा संशोधन केले. १९७५ मध्ये मुंबई/ठाणे/डोंबिवली परिसरात हिरण्यकश्यपू सहज उपलब्ध होते, असे कळते. (आम्ही तेव्हा अंमळ लहान होतो, परंतु, तरीही आमचे वरिष्ठ हे मोठे होते, ही एक आश्चर्याची बाब आहे.) -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/21/2009 - 15:29 नवीन

मास्तर...

मास्तर तुम्ही एक बेसिक प्रिन्सिपल विसरलात. "ट्रुथ इज व्हेरी व्हॅल्युएबल, बी इकॉनॉमिकल विथ इट" "सत्य अमूल्य आहे, त्याचा जपून वापर करा" पहिल्याच प्रश्नात नको ते बोलून बसलात. तिथे सत्याचा वापर जपून केला असतात तर? असो. आता असे सांगू शकता की माझे सगळे ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 15:44 नवीन

आता मुख्य प्रश्न

प्रभुदेवा, एक प्रश्न तुम्हाला सांगून ठेवतो, योग्यवेळ असताना (म्हणजे तुम्हाला माहितीये, म्हणजे इतर कुठलीही अपेक्षा नसताना) विचारा: "ह्या सत्याच्या प्रयोगातला 'सत्या' आहे कुठे, भ*वा ? बघून घेतो आता त्याला". सगळे सुरळीत होईल. काळजी नसावी. -- सर्किट
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Wed, 01/21/2009 - 15:49 नवीन

मास्तर लग्

मास्तर लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही फक्त सल्ला दिला असेल तर बिपिन भौ म्हणतात त्या प्रमाणे (ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो) .. वेळ मारुन नेता येईल.. पण जर नुसता सल्ला न देता प्रॅक्टीकल सुद्धा ... हे सत्य असेल तर .. युद्धाचे भोंगे वाजतील, मग तुम्हा दोघांसाठी समुपदेशक शोधावा लागेल.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 01/21/2009 - 15:52 नवीन

समुपदेशक

युद्धाचे भोंगे वाजतील, मग तुम्हा दोघांसाठी समुपदेशक शोधावा लागेल. हा हा हा ! असा समुपदेशक "सहज" सापडेल !!! -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
ब
ब्रिटिश Wed, 01/21/2009 - 15:58 नवीन

>>>"काय हो, मग

>>>"काय हो, मग लग्नाआधी सुद्धा लग्न झालेल्यांना तुम्ही सल्ला द्यायचा असे माझ्या जावा मला सांगतात. तेंव्हा तुम्हाला प्रॅक्टीकल चे एवढे ज्ञान कसे?" ओ काकू , ईतक्या वर्सांनी ईचारताय व्हय ! ओ मास्तर तूमचे हात तीनच म्हैने फ्रॅक्चर होत ना वो आन तूमी ऊत्तर द्याया लाजताय ? डोक फोरुन झे र बाला ! ... गळा दोरीने आवळुन पंख्याला लटकवीन्. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 01/21/2009 - 15:58 नवीन

टनेल

टनेल थिअरी वापरावी असे अनेक सल्ल्यावरुन निश्कर्श काढला.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 16:02 नवीन

आता शिर्षक

आता शिर्षक बदला... माझे टनेलचे प्रयोग --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
द
दशानन Wed, 01/21/2009 - 16:04 नवीन

टनेल थिअरी

टनेल थिअरी म्हणजे काय ओ :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 16:06 नवीन

घ्या...

घ्या... यांना अजुन टनेल माहीत नाहि.... सहज राव घ्या हा विद्यार्थी.... ह्याला पास करा मग अजुन देवु... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
व
विनायक प्रभू Wed, 01/21/2009 - 19:42 नवीन

अरे

कार्ट्या तुला टनेल थिअरी माहित नाही? सर्व बोगद्याच्या अख्रेरीस प्रकाश असतो ह्यावर विश्वास असणे ह्याला टनेल थिअरी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 01/21/2009 - 22:17 नवीन

ओह्ह

मला उगाच थर्ड इयरमधलं काहीतरी अल्फा पार्टीकल वगैरे आठवलं. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
घ
घाटावरचे भट Wed, 01/21/2009 - 22:29 नवीन

हम्म्म्म

हाव ना....मी पण क्वांटम टनेलिंग वगैरे विचार केला आणि बुचकळ्यात पडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Wed, 01/21/2009 - 23:21 नवीन

हाव ना

मी आपला टनेलचे दोन्ही तोंडाकडुन सुरु होणारा रस्ता .. वैगेरे वैगेरे विचार करत बसलो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 23:24 नवीन

असा

असा उदाहरणार्थ विचार वगैरे न करता सरळ उदाहरणार्थ व्यनी वगैरे करत जा की आंदु शेठ... उदाहरणार्थ मला वगैरे नाही ते प्रभु वगैरे यांना हो... --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ल
लिखाळ Wed, 01/21/2009 - 22:20 नवीन

अशी

अशी साहित्यिक थेअरी होय ! मी उगीच टनेलचे भलते अर्थ काढत बसलो :) पण बोगद्याच्या शेवटी प्रकाश म्हटल्यावर बरोबर काय ते उमगले :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
छ
छोटा डॉन Wed, 01/21/2009 - 16:58 नवीन

फर्स्ट्रेशन येते बॉ ...

प्रभुमास्तरांचे "असले ( कोण आहे रे तो "तसले " म्हणणारा, गारदी लेकाचा ! )" धागे वाचुन ज्याम फर्स्ट्रेशन येते बॉ ... नाही नाही, त्याचा मैत्रिणींशी व त्यांच्या संख्येशी संबंध नाही. कोण काय "क्रिप्टीक" बोलतो आहे ते *ट कळत नाही ..! टनेल काय, हिरण्यकश्यपु काय किंवा पीपिंग टॉम काय , अजिब्बात समजत नाही ( असे नुसते म्हणायचे). बाकी चालु द्यात, अंमळ मजा येते आहे "वरिष्ठांच्या मुलभुत प्रश्नांवर" चर्चा वाचुन ...! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
प
पात्र Wed, 01/21/2009 - 18:57 नवीन

बिपिन कार्यकर्ते च्या मताशी सहमत

माझे सगळे ज्ञान पुस्तकीच होते पण खोटा आव आणून सल्ले द्यायचो. सहमत
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 01/21/2009 - 22:57 नवीन

सोडा हो मास्तर

बायका विचारतात त्याना विचारु द्या. तसेही त्यांचे समाधान कुठल्याही उत्तराने होत नसते. थोडक्यात काय तर बायको म्हणजे विरोधी पक्ष! ते खिंडीत गाठणारच. जमेल तेव्हा निसटायचं नी सपडलं की मांडवली करायची.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 01/22/2009 - 00:30 नवीन

अनुभवाचे बोल...

अनुभवाचे बोल आहेत का? हच. घ्या. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
संदीप चित्रे गुरुवार, 01/22/2009 - 00:27 नवीन

आता काय करणार?

>> गणपतीला घरातली उठबस्,पंक्त्या बघुन सर्वांचे प्रेम अगदी स्पिरीट प्रमाणे उडाले कस्सला फसकन हसलोय सर :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/22/2009 - 08:26 नवीन

प्रभूदेवा,

प्रभूदेवा, आपल्या मैत्रिणींबद्दल अधिक विस्ताराने येऊ द्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/22/2009 - 10:12 नवीन

मी

मी आपला सुटायला बघतो आहे. आणि तुम्ही म्हणता........................................................ डायरेक्ट फोटो आणि हार बर का तात्या.
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 01/22/2009 - 10:32 नवीन

अजुन असे

=)) अजुन असे एक-दोन दोस्त जमा झाले की फोटो-हार काय... पेपरातपण बातमी येईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/22/2009 - 10:49 नवीन

काका, काकू

काका, काकू मराठी वाचतील याची किती शक्यता? :? नाही म्हणजे जरी तो फिजिक्समधला टनलिंग इफेक्ट विचारात घेतला तरीही?? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/22/2009 - 12:17 नवीन

शक्यता

काकुने मराठी वाचण्याची शक्यता=११ नंबरच्या बॅट्स्मन ने मारलेली सेंचुरी. म्हणुन तर म्हटले आहे सेफ्टी फर्स्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सहज गुरुवार, 01/22/2009 - 12:20 नवीन

फोटो व हार

हा तुम्ही स्व:ता सोय करत असाल तर गोष्ट वेगळी. पण काकू काय तुम्हाला "सोडायच्या" नाहीत त्यामुळे त्यांच्याकडून फोटो, हारचा धोका नाही. रोज रोज बदला घ्यायचे सुख कोणी कशाला सोडेल? तशी काळजी नका करु.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/22/2009 - 12:23 नवीन

मग लिवा

=)) मग लिवा इथे बिन्धास्त! कोणी घरी जाऊन काही बोललं की सांगा तुम्ही फिक्शन लिहिता म्हणून! लेखातच तसं डिस्क्लेमर टाकलं की काम झालं. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
र
रामदास गुरुवार, 01/22/2009 - 10:52 नवीन

आमचे

सट्ट्याचे प्रयोग जास्त बरे....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा