✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चेहर्‍याभोवती दाढी उमलत आहे !

क — केशवसुमार, गुरुवार, 01/24/2008 - 19:26

प्रतिक्रिया द्या
4739 वाचन

💬 प्रतिसाद (6)

वा!

ऋषिकेश
गुरुवार, 01/24/2008 - 19:36 नवीन
छान विडंबन!! पण नेहमीचा झणका वाटला नाहि थोडं 'संयत' वाटलं.. :प (त्याचं काय आहे नेहेमी मामलेदारची मिसळ खाऊ घातली आहेत तेव्हा ही तेवढी झणझणीत नव्हती) बाकी यावेळी मक्ता कसा नाहि? -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

नाहि रे...!

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/24/2008 - 19:45 नवीन
केशवा... तर्री नाही आली रे! (चवीने खाणार...त्याला 'केशव' देणार) -इनोबा
  • Log in or register to post comments

खराय तुमचं इनुभाऊ

पिवळा डांबिस
गुरुवार, 01/24/2008 - 22:23 नवीन
ही "लाईट" मिसळ वाटली... (के. सु. क. प्रे.) पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

मकता विसरलात ?

सुनील
गुरुवार, 01/24/2008 - 20:04 नवीन
विडंबन चांगले पण तुमचा नेहेमीचा मकता (केश्या) दिसला नाही? विसरलात की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अरे...

प्राजु
गुरुवार, 01/24/2008 - 23:59 नवीन
हे भलतंच.. 'केश्या' कुठे गेला? सुटेल हा कायमचा पेच...जाणतो मी शेवटला घडणार, हेच जाणतो मी आता माझा मीच...इतकेच जाणतो मी ...सुरू माझी मरणाशी मसलत आहे !! अखेर कळले तुला केशवा... आता जरा जपून. :))) ह्.घ्या.. (तुमच्या हातून अशीच विडंबने घडत राहोत, मरणाची भाषा नको.) - प्राजु
  • Log in or register to post comments

बरोबर. मरणाची ...

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 16:33 नवीन
भाषा नको. मग मिपा वर विडंबने कोण करणार?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा