लोक्स हो मदत करा. 30 एप्रिल ते 4 मे उटी-कोडईकॅनलची ट्रीप बूकिंग मिळाले तर करणार आहोत.
मी आपले भटकंतीचे धागे चेक केले पण काही माहिती नाही मिळाली.
तर तिकडे भेट दिलेल्या मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. जर कुणाकडे माहितीतील ड्रायवर किवा गाडी यांचे संपर्क क्रमांक असतील तर तेही द्या.
वाचने
6566
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता हे काय नवीन. प्रतिक्रीयात
कित्ती वेळा
नावच त्रिवेणी आहे ना म्हणुन
In reply to कित्ती वेळा by सविता००१
:))
In reply to नावच त्रिवेणी आहे ना म्हणुन by कानडाऊ योगेशु
मी उटी जवळ कुन्नुर आहे तिथे
म्हैसुर कुन्नुर बन्दिपुर व्यघ्र प्रकल्प बद्दल महिति
In reply to मी उटी जवळ कुन्नुर आहे तिथे by पिलीयन रायडर
सीझन
अतिअवांतर
उटीला होटेल लेक व्ह्यु ला मी
लेक-व्ह्यू बद्दल
In reply to उटीला होटेल लेक व्ह्यु ला मी by असंका
यस.. खाणं पिणं तेव्हाही बेतास
In reply to लेक-व्ह्यू बद्दल by मी_आहे_ना
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार
उटीपेक्षा
In reply to सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार by त्रिवेणी
उटीला थंड होते हो....?
In reply to उटीपेक्षा by कपिलमुनी
पिलीयन रायडर यांच्याशी सहमत.
ही दोन्ही ठिकाणे तमिळनाडुत
एक ड्रायवरचा नंबर आहे.