✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आज श्री. अरूण दाते ह्यांचा वाढदिवस....

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 05/04/2016 - 07:41  ·  लेख
लेख
वाढदिवसानिमित्ताने त्यांचे अभिष्ट-चिंतन. मला आवडलेली त्यांची गाणी.... १. ह्या जन्मावर ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. https://www.youtube.com/watch?v=ky0osqfJPDE २. भेट तुझी माझी स्मरते https://www.youtube.com/watch?v=9NE4elqxG3Q ३. दिवस तुझे हे फुलायचे https://www.youtube.com/watch?v=T4t-Gc4YoBI ४. स्वरगंगेच्या काठावर्ती वचन दिले तू मला https://www.youtube.com/watch?v=ma6dgjGF9SI आणि ५. येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील https://www.youtube.com/watch?v=RYcuTXiQkDw
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
2806 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

वा वा!

चांदणे संदीप
Wed, 05/04/2016 - 08:20 नवीन
धन्यवाद मुवी, आठवण करून दिल्याबद्दल. अरूण दाते यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा!! एकेकाळी त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नसे माझा. वरच्या लिस्टमध्ये आणखी खूप गाणी ॲड करता येतील पण मला आत्ता लगेच आठवले ते म्हणजे, "जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली!" धन्यवाद पुन्हा एकदा! ___/\___ Sandy
  • Log in or register to post comments

वरच्या लिस्टमध्ये आणखी खूप गाणी ॲड करता येतील

मुक्त विहारि
Wed, 05/04/2016 - 08:31 नवीन
अहो, मग अजून गाणी अ‍ॅड करा ना. रात्रीच्या निरव शांतततेत भावगीते बायकोच्या सोबतीने ऐकणे, हा एक वेगळाच सोहळा असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ही घ्या!

चांदणे संदीप
Wed, 05/04/2016 - 10:51 नवीन
१) भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी https://www.youtube.com/watch?v=FXmOR_BezaA २) डोळे कशासाठी https://www.youtube.com/watch?v=उंओवः४डोQQक ३) शुक्रतारा मंद वारा https://www.youtube.com/watch?v=bu10VgPSK-w ४) जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली https://www.youtube.com/watch?v=झ८ह्छोऋट्चVओ ५) अखेरचे येतील माझ्या https://www.youtube.com/watch?v=VJKMFEcePK4 वेन्जॉय माडी! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अरूण दाते

चौकटराजा
Wed, 05/04/2016 - 09:10 नवीन
अरूण दाते यांचे फार मोठे ऋण सुगम संगीत रसिकांवर आहे.त्याना दीर्घायु आरोग्यासह लाभो ही मनोकामना ! आपली आवडती आणखी तीन गाणी वानगीदाखल १. धुके दाटलेले उदास उदास २. डोळ्यात सांजवेळी # सखी शेजारिणी
  • Log in or register to post comments

मी भाग्यवान

नाखु
Wed, 05/04/2016 - 10:36 नवीन
किमान ३ वेळा कार्यक्रम प्रत्यक्ष पहावयास मिळाला त्यातील एक्दा स्वयंसेवक असल्याने (आणि त्यांचा सहवादक महविद्यालयीन मित्र असल्याने अगदी जवळ जाऊन शुभेच्छा देऊ शकलो) त्याना दीर्घायु आरोग्यासह लाभो ही मनोकामना !
  • Log in or register to post comments

खरच नशीबवान आहात.

मुक्त विहारि
Wed, 05/04/2016 - 11:35 नवीन
जमीनीवर पाय असलेले असे कलावंत फार विरळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अत्यंत समयोचित लेख ! अरूण

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 05/04/2016 - 17:38 नवीन
अत्यंत समयोचित लेख ! अरूण दाते यांची गाणी आवडत नाही असा माणूस शोधून काढणे कठीण आहे. गेल्या अनेक पिढ्यांना त्यांनी आपल्या गायनाने भारून टाकले आहे. अरूण दाते यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा