✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

खाऊ नाही तर मरू

म
मीनल गद्रे. यांनी
गुरुवार, 01/24/2008 - 06:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5123 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

चांगला प्रयास

धनंजय
गुरुवार, 01/24/2008 - 06:55 नवीन
चांगला सराव करत आहात. अशा सरावाने विडंबने अधिकाधिक सुधारत जातील.
  • Log in or register to post comments

मरतील

विसोबा खेचर
गुरुवार, 01/24/2008 - 07:02 नवीन
मरतील बक-या तसेच पक्षी मरतील मछल्या,पडतील भक्षी आम्ही सातत चरू, खाऊ नाही तर मरू वा वा! अप्रतिम विडंबन... मिनल मॅडम, आपल्या प्रतिभेला प्रणाम! अजूनही अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ द्यात प्लीज.. आपला, (खादाड) तात्या.
  • Log in or register to post comments

चुकीची दुरुस्ती

मीनल गद्रे.
गुरुवार, 01/24/2008 - 08:23 नवीन
भेकेसाठी ऐवजी भुकेसाठी वाचावे. मीनल
  • Log in or register to post comments

वाह!

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/24/2008 - 11:10 नवीन
वाह! छान मिपावर आलेल्या काही इतर कवितांची विडंबने करा... त्यात जास्त मजा वाटते... -इनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल गद्रे.

मस्त!!

किशोरी
गुरुवार, 01/24/2008 - 18:36 नवीन
मीनलजी छान आहे विडंबन आम्ही सतत चरु,खाऊ नाहीतर मरु..मस्त!
  • Log in or register to post comments

वा वा

प्राजु
गुरुवार, 01/24/2008 - 23:42 नवीन
मिनल, मस्त आहे हे विडंबन.. देह आमुचा हाडमासांचा,रक्त आणिक जिवपेशींचा शक्तिवान तो करू, खाऊ नाहीतर मरू आणि भुकेसाठी खाद्यच उत्तर, जिव्हा न थांबे जरा तसूभर पोट आपुले भरू, खाऊ नाही तर मरू हे एकदम जबरा... - प्राजु
  • Log in or register to post comments

खाद्यकवियित्रीताई,

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 16:30 नवीन
त्रिवार अभिनंदन. छान कविता. मिसळपाव देखील बहुधा आपलीच कविता होती. येऊ द्यात आणखीन. आम्ही खाण्यास समर्थ आणि आतुर आहोत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा