Skip to main content

विनोद चे विनोद

लेखक विनोद कोकने यांनी सोमवार, 19/01/2009 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा एक pregnant बाइ doctor कडे जाते Doctor : कितवा महिना?? बाई: आठ्वा Doctor : मी कसा आठवू??
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3140
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

विनोद चे पकाव विनोद ईथे चावट पणा करु नये तात्या मारतील संक्रांतीच्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा. तिळगूळ घ्या गोड बोला.

ईईईईईईईईईईईई , ते "इयत्ता पाचवी आणि खालिल वाचकांसाठी " नावाचं डिस्क्लेमर टाकायचं राहिलं का ?

एरवी न आवडलेल्या लिखाणाबद्दल मी बोलत नाही. पण विनोद यांचे लिखाण फारच उथळ आहे - जरी सकृद्दर्शनी ते संस्थळावरील नियमांचे तांत्रिकदृष्ट्या पालन करणारे असले तरी. विनोदराव , मराठीत लिहायला एक मोकळे व्यासपीठ मिळाले आहे. तुम्हाला लिहावेसे वाटते आहेच आणि वाचणारे लोकही आहेत. काहीतरी "बरे" लिहा की राव. थोडा विचार करा. थोडा वेळ द्या :-)

आपण त्याचे एकादे पुस्तक प्रकाशित करावे असे मला वाटते.मंदीच्या काळात लोकाच्या मनात निर्माण झालेला राग बाहेर पडायला तुम्ही व तुमचे पुस्तक उपयोगी पडाल.धन्यवाद. वेताळ

विनोदराव, अहो ह्यापेक्षा चांगले विनोद तर बाळासाहेबांचे होते. बरेचसे विनोद उडवले गेल्याने सध्या मिळणार नाहीत पण इथे एक झलक बघायला मिळेल. आपला, कोलबेर चौगुले