पुस्तक वाचता वाचता डुलकी लागलीय, कधी अचानक काम आठवलंय – अशा वेळी खुणेसाठी पटकन पुस्तकाच पान कोपर्यात दुमडलं जातं किंवा पेन, पेन्सिल, जवळपास पडलेली एखादी पावती, हाताशी असलेलं बिझनेस कार्ड वापरलं जातं. पुस्तकात खूण म्हणून वापारण्यासाठी अनेक प्रकारच्या विविधरंगी ‘पुस्तकखुणा'ही बाजारात विकत मिळतात. बाजारात मिळणार्या पुस्तकखुणांच्या धर्तीवर ‘जागतिक पुस्तक दिना’च्या निमित्ताने मिसळपावच्या वाचकांसाठी काही पुस्तक खुणा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
खालील लिंक्सवर क्लिक करून पुस्तकखुणा डाऊनलोड करू शकता.
पुस्तकखुण # १ - वाचू आनंदे पुस्तकखुणा.
पुस्तकखुण # २ - लहान मुलांसाठी 'मिनीयन' पुस्तकखुणा.
पुस्तकखुण # ३ - मिसळपाव.कॉम पुस्तकखुणा.
पुस्तकखुण # ४ - जागतिक पुस्तक दिन पुस्तकखुणा.

वाचने
10625
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सुंदर बनवलंय! अनेक
खुप छान पुस्तकखुणा
सुंदर आहेत मिनियन्स च्या
क्या बात है! ही फारच भारी
In reply to सुंदर आहेत मिनियन्स च्या by क्रेझी
मस्तच किलमाउ तु कलाकार आहेस ग
मस्तं पुस्तककुणा, खूप आवडले.
खासच आहेत पुस्तकखुणा.
छान आहेत पुस्तकखुणा...
सुरेख आहेत पुस्तकखुणा.एका
कल्पक खुणा ! आणि समर्पकही.
खासच!
पुस्तकखुणा
मस्त