मी हा नवीन धागा काढतेय कारण मला लवकर फ्रेश प्रतिसाद हवेत आणि जो धागा मला चटकन मिळेल. नंतर हवे तर धागा उडवला किन्वा सरकवला तरी चालेल.
आम्ही सालाबादाप्रमाणे ह्याही वर्षी ट्रीप ला जायचे म्हणतोय . नोवेंबर एका मित्राचे लग्न आहे उडुपी मध्ये, लग्नाचे २ दिवस तोच सोय करून देणार आहे . पण त्यानंतरचे ३-४ दिवस थोडे फिरायचे म्हणतोय . तर मग आता तुमची पाळी… उडुपी पासून कोणती ठिकाणे आहेत जी आम्ही फिरू शकतो? जसे एक कुर्ग आहे, पण ते उडुपी पासून ९ तासांच्या drive वर आहे. मला ठिकाणे आणि तिथे काही अश्या जागेची माहिती हवीय जिथे आम्ही ८-९ च्या ग्रुप ने जाऊ शकतो. आम्हाला एखाद्या बंगल्यात राहायची इच्छा आहे. तसे काही पर्याय असतात का आणि कुठे?
वाचने
5285
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मलाही तो भाग पाहायचा आहे
उडुपी जवळची पाहण्याची ठिकाणे
वाह,
In reply to उडुपी जवळची पाहण्याची ठिकाणे by राजकुमार१२३४५६
याना
राजकुमार१-५,चित्रे झकास.
मुरडेश्वर
-१
In reply to मुरडेश्वर by असंका
-१ ?
In reply to -१ by सुनील
जाताजातानाच
In reply to -१ ? by असंका
पण कारने स्वत:च्या जाणार का?