जागतिक पुस्तक दिनः वाचन आणि आपण
United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
UNESCO तर्फे नामांकन करून, ठराव मांडून एक शहर एका वर्षासाठी 'जागतिक पुस्तक राजधानी' 'World Book Capital' म्हणून निवडण्यात येते, त्यानिमित्ताने वर्षभर तेथे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. २०१६ साठी व्रोक्लॉ (पोलंड) या शहराची 'जागतिक पुस्तक राजधानी' म्हणून निवड झाली आहे. आपले दिल्ली शहर २००३ साली 'जागतिक पुस्तक राजधानी' होते.
पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
- लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्व अधोरेखित करणे.
- लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे.
- ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.
- तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात.
- त्याच्यासाठी फक्त एकच जागा होती, जिथे तो आत्ता होता तीच.
- तुम्ही जिथे आहात, सुख तिथेच आहे.
- तुम्ही कितीही दूरचा प्रवास करा, स्वतःपासून लांब कुठेही जाऊ शकत नाही.
- आयुष्यात पुढे कुठे जायचे आहे हे तुम्हाला माहित नसले तरी ठीक, मात्र कुठे जायचे नाही हे माहित असणे गरजेचे आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
थोडा बदल करुन हेच म्ह्णते!
उत्तम लेखक हा आधी उत्तम वाचक
पुस्तक... असं वाचायचं असतं राजा!
पुस्तक दिनानिमीत्त मिपावरचे काही जुने धागे
हा लेक आवडला.
क्षमस्व
निमो,
सुरेख ! समयोचित लेख आवडला.
यथोचित नेमका लेख. वाचनाइतकाच
उत्तम लेख. मनापासून आवडला.
मस्त लेख आवडाला..
छान लेख
सुरेख लेख,लहानपणी कुठलेही
सुरेख!
मस्त लेखन एकदम. आवडले.
सुंदर समयोचित लेख !
सुरेख लेख
सुरेख लेख
सुरेख लेख
लेख आवडला.
सरळसाधे आणि सुंदर लिखाण !
पुस्तकविश्व ही मिपाची सिस्टर
पुस्तकविश्वचे सगळे लेख जतन
हे वाचून प्रचंड आनंद झाला आहे
पुस्तकविश्वचे सगळे लेख जतन
सुंदर लेख निमो
छान लेख. आवडला.
उत्तम लेख !