व्यसन (?) मुक्ती
सध्या अनेक प्रश्न पडत आहेत.
व्यसन नेमकं कशाला म्हणावं?
कार्यालयीन काम करताना एखाद्या गोष्टीमुळे काम होत नसेल, कार्यक्षमता घटत असेल तर त्याला व्यसन म्हणावं का?
घरगुती अडचणी बाबत सातत्याने विचार डोक्यात येऊन काम होत नसेल तर काय करावे?
Whatsapp, मिपा, फेसबुक आणि तत्सम गोष्टी मध्ये 5 मिन 5 मिन करत तासंतास जात असतील तर त्याला व्यसन म्हणावे काय ?
या सगळ्यातून बाहेर पडता यावे म्हणून काय करणं आवश्यक आहे? कृपया मार्गदर्शन व्हावे.
वैतागलेला वैभ्या...
प्रतिक्रिया
व्यसन न करणे हा खरा विकल्प
अण्णा, अण्णा.
हाहाहा! अहो म्हणूनच तर थोडा
मागचे धागे
व्यसन म्हणजे सिगारेट किंवा