मला घराभोवती वृक्ष लागवड करायची आहे .त्यासाठी कोणत्या वृक्षाची निवड करु.मिपावर बरीच जाणती मंडळी आहेत ,त्यांनी मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
वाचने
5929
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
आंबा, चिक्कू तर नक्कीच करा.
मालक...
ही नर्सरी कुठे आहे ?
In reply to मालक... by चांदणे संदीप
नाखुकाका..
In reply to ही नर्सरी कुठे आहे ? by नाखु
कोणत्या भागात? कोकण,खानदेश
गावी
अरे वा! शेठ..
In reply to गावी by दत्ताभाऊ गोंदीकर
भारी आहे राव.....तुम्ही
लाखी बाग
In reply to भारी आहे राव.....तुम्ही by दत्ताभाऊ गोंदीकर
:)
अजून माहिती असेल तर ये द्या राव.
In reply to :) by चांदणे संदीप
येऊ द्या आणखी .
साग लावा.
हिरडा,भोकर,बिब्बा,रिठा.
मोठी झाडं आताच होळीनंतर
आपला प्रतिसाद आवडला काका.
अंकोलीचे अरुण देशपांडे आहेत
In reply to आपला प्रतिसाद आवडला काका. by दत्ताभाऊ गोंदीकर
आपला प्रतिसाद आवडला काका.
भारी लोक्स आहात राव तुम्ही सगळेजण .
अरे वा दत्ताभाऊ...
शुभेच्छा...