साहित्य :
जाड पोहे १वाटी
तांदूळ २ वाटी
मीठ चविनुसार
कृती :
पोहे आणि तांदूळ वेगवेगळ्या भांड्यात १तास भिजत घालावे.
१का तासानी ते वेगवेगळे वाटुन घ्यावे. (तांदूळ कणी लागणार नाही इतके बारिक वाटावेत्, वाटायला वेळ लागतो)
मग त्या दोन्हीचे मिश्रण एकत्र करावे.
चविनुसार मीठ घालुन तयार मिश्रणाचे डोसे घालावेत.
चटणी आणि सांबार बरोबर खाण्यास द्यावे. :)
हे डोसे लवकर होतात आणि छान ही लागतात.
वाचने
15514
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीर डोसा
छान
हे दोसे
छान दिसताहेत
समिधा, तू
सह्ही..
छान आणि
सह्ही..
तान्दूळ न
खल्लास!
काय
विसराळूपणा!!
In reply to काय by समिधा
चुकलं खरं!
In reply to काय by समिधा
अजूनही चूक आहे
In reply to चुकलं खरं! by विसोबा खेचर
डन..!
In reply to अजूनही चूक आहे by सोनम
झाले
In reply to डन..! by विसोबा खेचर
फोटो छान
डोसे looking in photo are good