मी रोज जेथे दुध घ्यावयास जातो ते आमच्या भागातील एका राजकीय पक्षाचे प्रभाग अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बर्याचदा एक दोन वाक्यात सध्याच्या बाबत काहीतरी बोलणे होतेच. आठवड्यापूर्वी शिवजयंतीनिमित्त दोन नेत्यांचे सकाळी बोलणे सुरु होते की सण आला की पळून जावेसे वाटते. मुलांची टोळी येते आणि जबर रक्कम मागते. नाही म्हणता येत नाही. एक एक सण १० ते १५००० रुपयात जातो. मी म्हटलो तुम्ही दोघे असे म्हणाल तर आम्ही कोणाकडे मदत मागायची? दोघांनी नुसतेच हसुन दिले. मी पण हसुन निघालो.
आजच सायंकाळी घरी आलो. तोवर ७ - ८ जणांचे टोळके घरी १४ एप्रिल ची वर्गणी मागायला हजर झाले. घासाघिस करुन वर्गणी दिली. घरात पत्नी, आई व माझे या वर्गणीवर बोलणे थोडा काथ्याकुट झाला. या वर्गणी मागणार्या टोळक्याबाबत मला सतत असे वाटते.
१ - कोणत्याही सणाची वर्गणी द्यायची म्हटले की माझी नाराजी असते.
२ - दिलेल्या रकमेचा उपयोग हवा तसा होत नाही
३ - माझ्या कष्टाचे पैसे हे लोक त्यांचा हक्क म्हणुन घेउन जातात मी नाही म्हणु शकत नाही म्हणुन संताप होतो.
४ - संघटीत पणाचा सरळ सरळ गैरफायदा आणि उपद्रवमुल्याची जाणीव करुन देतात.
५ - असहायपणा आणि अगतिकता यांची जाणीव.
६ - त्यांच्याकडे शारीरिक हावभाव आणि भाषेकडे पाहुन यांच्याशी ओळख का वाढवावी असा प्रश्न पडतो.
टीप : मी आंबेडकर विरोधी नाही. मला त्यांच्या कार्याबद्दल आदरच आहे.
वाचने
8883
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी नेहमी त्यांना उद्या यायला
मागल्या वेळेसच्या खर्चाचा
थोडा वेगळा सल्ला
बाकी हे मात्र पटले.. पण आपली
In reply to थोडा वेगळा सल्ला by फारएन्ड
अगदी अनुभवसिद्ध सहमत आहे!
In reply to थोडा वेगळा सल्ला by फारएन्ड
तुम्च्या ग्यांगची झैरात
In reply to अगदी अनुभवसिद्ध सहमत आहे! by अजया
झैरात नव्हे ! तुला वॉर्निंग
In reply to तुम्च्या ग्यांगची झैरात by टवाळ कार्टा
टक्कूमक्कु घाबलु नको.आम्ही
In reply to झैरात नव्हे ! तुला वॉर्निंग by कपिलमुनी
बरोबर. अस सकारात्मकरित्या
In reply to अगदी अनुभवसिद्ध सहमत आहे! by अजया
ग्येला जमाना त्यो.
In reply to बरोबर. अस सकारात्मकरित्या by येडाफुफाटा
पण ते तर सरकार कडून बंधनकारकच
In reply to ग्येला जमाना त्यो. by अभ्या..
ते व्यापारी मंडळाचे
In reply to पण ते तर सरकार कडून बंधनकारकच by येडाफुफाटा
असे असेल तर चान्गले आहे. आणि
In reply to ते व्यापारी मंडळाचे by तर्राट जोकर
ग्यान्ग व्यापार्यांची नाहीये
In reply to ते व्यापारी मंडळाचे by तर्राट जोकर
आयला.. हे जबराच.
In reply to ग्यान्ग व्यापार्यांची नाहीये by अभ्या..
नको. पोटावर पाय उगाच आमा
In reply to आयला.. हे जबराच. by अस्वस्थामा
सर्टिफिकेशनच्या
In reply to ग्यान्ग व्यापार्यांची नाहीये by अभ्या..
अशीच एक कहाणी मुंबई लोकल
In reply to ग्यान्ग व्यापार्यांची नाहीये by अभ्या..
मिपावर झालीय ती उल्हासनगर
In reply to अशीच एक कहाणी मुंबई लोकल by बाळ सप्रे
युरोपात एका देशात देखील हे
In reply to अशीच एक कहाणी मुंबई लोकल by बाळ सप्रे
युरोपात एका देशात देखील
In reply to युरोपात एका देशात देखील हे by अनुप ढेरे
शर्माना काहेका. नावाबद्दल
In reply to युरोपात एका देशात देखील by होबासराव
अभ्या
In reply to ग्येला जमाना त्यो. by अभ्या..
"आं दत्ता तू."
In reply to अभ्या by होबासराव
सरळ देत नाही म्हणुन सांगा..
..
हे घ्या -
In reply to .. by lgodbole
हे बरोबर नाही
In reply to हे घ्या - by आनन्दा
लगो पण नाही आणि इगो पण नाही..
In reply to हे बरोबर नाही by ट्रेड मार्क
आपलाच माणूस आहे रे नाही
औरंगाबादला असेच झाले होते तीन
वर्गणी दिलेल्या रकमा नक्की
In reply to औरंगाबादला असेच झाले होते तीन by अमृता_जोशी
हो.. रकमा बरोबर आहेत.
In reply to वर्गणी दिलेल्या रकमा नक्की by मोदक
बाब्बौ..!!!! :))
In reply to हो.. रकमा बरोबर आहेत. by अमृता_जोशी
व्यापारी-उद्योजक हे लुटतात
In reply to वर्गणी दिलेल्या रकमा नक्की by मोदक
कसे काय?
In reply to व्यापारी-उद्योजक हे लुटतात by तर्राट जोकर
पारदर्शकतेचा अभाव. काही मोठे
In reply to कसे काय? by अमृता_जोशी
मूळ दहा हजाराचा खडा तरी
In reply to पारदर्शकतेचा अभाव. काही मोठे by तर्राट जोकर
जरा वेळ मिळाला की टंकतो. बर्
In reply to मूळ दहा हजाराचा खडा तरी by तर्राट जोकर
जरा वेळ मिळाला की टंकतो. बर्याच आतल्या गाठी माहिती आहेत.लिहा लिहा.. नक्की लिहा.जमल्यास लेख लिहा.
In reply to मूळ दहा हजाराचा खडा तरी by तर्राट जोकर
जमल्यास नाही , लेख लिहाच ही
In reply to मूळ दहा हजाराचा खडा तरी by तर्राट जोकर
ठिक आहे. तुम्ही दुसरी बाजू
In reply to जमल्यास नाही , लेख लिहाच ही by उगा काहितरीच
सध्या या विषयावर लेख
In reply to ठिक आहे. तुम्ही दुसरी बाजू by तर्राट जोकर
तेव्हापासून ते कर समजून या
In reply to औरंगाबादला असेच झाले होते तीन by अमृता_जोशी
आमच्याकडे असाच प्रकार गणेश
..
In reply to आमच्याकडे असाच प्रकार गणेश by गरिब चिमणा
फारएन्ड शी मनापासुन सहमत आहे.
..
हे व्यापार्याकडून काढतात
कस्टमर कुठून कुठून काढतात.
In reply to हे व्यापार्याकडून काढतात by हेमंत लाटकर
लोल
In reply to कस्टमर कुठून कुठून काढतात. by तर्राट जोकर
छाआन