Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by mamuvinod on Fri, 01/16/2009 - 11:15
  • Log in or register to post comments
  • 3413 views

प्रतिक्रिया

Submitted by वेताळ on Fri, 01/16/2009 - 11:23

Permalink

देवाला मानांकनाची गरज नाही-इति गौरव गंभिर

मग ज्यादा काय लिहावे? वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 01/16/2009 - 11:38

Permalink

काय बी समजलं नाही पघा ...

>>MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA. सहमत. आमालाही विंग्रजी येत नाय बघा त्यामुळे काहीच समजले नाही ह्यातले. बाकी कोण ही "आय सी सी" ??? काय करतात ही लोकं ? ह्या लोकांची "समज , आय क्यु" ह्याबाबत काही विदा उपलब्ध आहे काय ? असल्यास तो विश्वसनीय असल्याची खात्री कोण देणार ? ह्या प्रश्नांची अजुन तरी योग्य उत्तरे आम्हाला न सापडल्याने आम्ही "रिप्लाय" देण्यात असमर्थ आहोत. असो. जाता जाता: आमच्याकडे गल्लीबोळात "क्रिकेट इज अवर रिलीजन & सचीन इज अवर गॉड्"असे म्हणतात... असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/16/2009 - 13:42

Permalink

हा लेख मला

हा लेख मला समजला नाही. कुणी मराठीत समजावुन सांगेल का काय लिहिले आहे ? संपादक महाशय काय गुळाची पोळी खावुन निवांत आराम करत आहात का? नानाचे लेख, प्रतिसाद अगदी डोळ्यात तेल घालुन वाचता आणी धडाधड कात्री लावता! आता ढळढळित आंग्ल भाषेत लिहिलेला लेख २ तास झाले तरी आहे. असो. व्यक्तीसापेक्षता असते ती अशी. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/16/2009 - 14:20

Permalink

काय बी समजलं नाही पघा ...

येवडं वरडून वरडून (क्यापिटल लेटर्स) मदे ज्ये काय लिवला त्ये मला जरा मायीच्या भाशंत सांगशीला का?
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on Fri, 01/16/2009 - 17:19

Permalink

सचिनचे मानांकन

कोण हि I C C हि कुटे असते ? आणि हि किति शिकलि आहे ? हिला खेळातले कळ्ते का ? ? ?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 01/16/2009 - 17:29

Permalink

भाषांतर.....

भाषांतराची ओरड करणार्‍या संकुचित मनोवृत्तींसाठी मी माझ्या तल्लख बुद्धीने केलेले भाषांतर : प्रिय मित्रांनो, नुसार आयसीसी(च्या) सर्वोत्तम फलंदाज जगात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर हा (ह्यांचा) नाही समावेश सर्वोत्तम वीसात. हे आहेत फलंदाज आहेत सर्वाधिक धावा मिळवणारे (करणारे) मध्ये कसोटी क्रिकेट सोबत सर्वाधिक शतके आणि एक त्यांपैकी खुप सर्वाधिक वैयक्तिक धावा नोंदवणारा. आयसीसी (ने) केला एक विनोद न करता समावेश ह्या सर्वोत्तम फलंदाजांचा मध्ये सर्वोत्तम वीसात. काय तुम्हाला वाटते? प्रतिक्रिया मला (द्या). मला मराठी टंकलेखन येत नाही पण आपण प्रतिक्रिया मराठी मधुनच करा. समजुन घ्या. जय महाराष्ट्र मामुविनो - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/16/2009 - 17:34

In reply to भाषांतर..... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

भाषांतरा

भाषांतरा बद्दल धन्यवाद. तल्लख बुद्धीबद्दल हाबिणंडण संकुचित म्हटल्याबद्दल निषेध आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!! --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on Fri, 01/16/2009 - 17:36

In reply to भाषांतर..... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

लै भारी

लै भारी मित्रा!!!! :D Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 01/16/2009 - 17:39

In reply to भाषांतर..... by ब्रिटिश टिंग्या

Permalink

कैवारी

तुम्ही खरे गरिबांचे कैवारी आहात !!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 01/16/2009 - 18:17

In reply to कैवारी by आनंदयात्री

Permalink

+१

आनंदयात्रींशी १००% सहमत. आपलं हे काम असंच पुढे सुरू ठेवायला शुभेच्छा! (ते फक्त आयसीसी काय ते ही सांगा ना) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Fri, 01/16/2009 - 19:28

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आयसीसी

इन्टरनॅशनल क्रिकेट कौन्सिल http://icc-cricket.yahoo.com/icc-index.html
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 01/16/2009 - 17:45

Permalink

आधी आपला

आधी आपला लेख समजलाच नव्हता त्यामुळे प्रतिक्रियेचा प्रश्नच नव्हता. आता आमचे परममित्र ब्रिटीश टिंग्या यांनी आपल्या प्रतिभेच्या (पक्षी - बुद्धीच्या) सहाय्याने भाषांतर सुविधा उपलब्ध करुन दिल्याने प्रतिक्रिया देत आहे. नुसार आयसीसी(च्या) सर्वोत्तम फलंदाज जगात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर हा (ह्यांचा) नाही समावेश सर्वोत्तम वीसात. हे आहेत फलंदाज आहेत सर्वाधिक धावा मिळवणारे (करणारे) मध्ये कसोटी क्रिकेट सोबत सर्वाधिक शतके आणि एक त्यांपैकी खुप सर्वाधिक वैयक्तिक धावा नोंदवणारा. बर मग? आयसीसी (ने) केला एक विनोद न करता समावेश ह्या सर्वोत्तम फलंदाजांचा मध्ये सर्वोत्तम वीसात. आयसीसी ने विनोद करु नये असे त्यांच्या घटनेत आहे का? काय तुम्हाला वाटते? प्रतिक्रिया मला (द्या). काही वाटत नाही. मला मराठी टंकलेखन येत नाही पण आपण प्रतिक्रिया मराठी मधुनच करा. दिली समजुन घ्या. का? कोण तुम्ही की तुम्हाला समजुन घ्यावे? असो. पहिलाच प्रयत्न म्हणुन समजुन घेतले. मराठी शिका. जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 01/16/2009 - 23:10

Permalink

MALA MARATHI TYPING YET NAHI

MALA MARATHI TYPING YET NAHI PAN AAPAN REPLY MARATHI MADHUNACH KARA शिर्षक कसे मराठीत लिहले हो मग ---नि३.
  • Log in or register to post comments

Submitted by मन्गेश on Sat, 01/17/2009 - 09:26

Permalink

आर्य

आर्य चानाक्य कोम्बडअ झाकुन थेवाला म्हनुन काहि सकाल् व्ययव्हि राहात नाहि. हातच्या काकनाला आरसा लागत नाहि.....
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन on Sat, 01/17/2009 - 21:30

Permalink

गरज नाही !!

सचिनला मानांकनाची गरजच नाही...!! त्याला अढळपद आहे..!! इतरांसाठी आय. सी. सी. घालूद्या काय घोळ घालायचा तो...! की फर्क पेन्दा....!!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com