✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

`गझनी'चा रीमेक!!

आ
आपला अभिजित यांनी
गुरुवार, 01/15/2009 - 21:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3354 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

निव्वळ

आपला अभिजित
गुरुवार, 01/15/2009 - 21:11 नवीन
निव्वळ अफलातून !! दुसरा गझनी जास्त "पर्फेक्शनिस्ट" वाटतोय !! - सचिन.
  • Log in or register to post comments

१००%

mamuvinod
Fri, 01/16/2009 - 11:17 नवीन
१००%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

जोरात !

लिखाळ
गुरुवार, 01/15/2009 - 21:15 नवीन
जोरात ! एकदम मस्त. :) वरचा प्रतिसाद 'आपला अभिजीत'नेच दिलेला आहे आणि सही सचिन अशी.. असे कसे? -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

पहिले धागा

अनामिक
गुरुवार, 01/15/2009 - 21:20 नवीन
पहिले धागा टाकला त्यावेळी फोटूच्या फक्त लिंक्स होत्या आणि त्याला सचिनने प्रतिसाद दिला होता. 'आपला अभिजीत' यांनी नविन धागा सुरु करुन त्यावर सचिनचा प्रतिसाद चिकटवला/चिटकवला (तुम्हाला वाटेल तो शब्द वापरा). बाकी फोटू केवळ अप्रतिम! (ह्या प्रतिक्रियेवर कुणाचे कॉपी राईट्स असतील तर त्यांनी खुश्शाल कोर्टात जावे!) अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

अभिजीतच्या

प्राजु
गुरुवार, 01/15/2009 - 21:22 नवीन
आधीच्या धाग्यावर हीच पोस्ट होती सचिनची. नव्या धाग्यावर अभिजीतने ती केवळ पेस्ट केली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

प्राजु,

लिखाळ
गुरुवार, 01/15/2009 - 21:24 नवीन
प्राजु, अनामिक खुलाश्याबद्दल आभारी आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

खरंच !!

सचिन
गुरुवार, 01/15/2009 - 21:23 नवीन
प्रतिसाद मीच दिले आहेत्...आणि चुकून दोनदा दिले आहेत हेही मान्य ! पण "प्रेषक आपला अभिजित" ...हे काय गौडबंगाल ? ध्यानात आणून दिल्याबद्दल श्री. लिखाळ यांचे धन्यवाद ! पण आता यावर प्रकाश कोण टाकेल ?
  • Log in or register to post comments

खल्लास रे अभिजिता!

चतुरंग
गुरुवार, 01/15/2009 - 21:28 नवीन
काय डोकं चाललंय पण!! लाजवाब!! :D चतुरंग
  • Log in or register to post comments

ओके !!

सचिन
गुरुवार, 01/15/2009 - 21:29 नवीन
ओक्के ! आता ट्यूब पेटली. हे खरय की प्रतिसाद मी लिंक असतानाच दिले होते. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

जबरदस्त

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/15/2009 - 22:14 नवीन
अगदी कानसुद्धा बरोब्बर तसेच वाटत आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments

हेच म्हणते..

प्राजु
गुरुवार, 01/15/2009 - 22:28 नवीन
कान पण शेम टू शेम.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जहबहर्‍या

कवटी
गुरुवार, 01/15/2009 - 23:34 नवीन
अभिजिता.... लैच बेष्ट..... लै हासलो... अमिरच्या ब्लोग वर जाउन टाकले पाहिजेत फोटो.... कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments

हा हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/16/2009 - 13:53 नवीन
अभिजित दादा आपण तर जाम हसलो बुव्वा ! हे बघितले आणी कधीकाळी आम्ही सुद्धा केलेली एक गंमत आठवली, नव्या धाग्या मध्ये देत आहे. हा योगी तो योगी |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

विरोधाभास

नंदन
Fri, 01/16/2009 - 11:45 नवीन
छान टिपला आहे. एकीकडे ऍब्ज सहा की आठ? प्रत्येक फ्रेममध्ये ते कसे दाखवावेत, याचा खल चालू असताना दुसरीकडे ते सोशिक मणके मोजून घ्यावेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा