✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आता कुठ कुठ जायाच हनिमुनला

व
विनायक प्रभू यांनी
Wed, 01/14/2009 - 15:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7390 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

प
परिकथेतील राजकुमार Wed, 01/14/2009 - 15:28 नवीन

हनिमुन

पुर्वीच्या काळी ज्या ज्या 'कामांकरता' हनिमुनला जायचे, ती सर्व 'कामे' आजकालच्या जमान्यात लग्नाआधीच उरकली जातात असे ऐकले आहे ! तरीही अजुन हनिमुनची क्रेझ टिकुन आहे हे आश्चर्य आहे ;) अनुभवाची व लग्नाचीही पाटि कोरी असलेला |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/14/2009 - 20:40 नवीन

>>अनुभवाची

>>अनुभवाची व लग्नाचीही पाटि कोरी असलेला सहमत. अगदीत ताबा सुटल्याने अनुभव घेतले तरी नाव पुर्ण पणे पैलतीरी न्यावी. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
झ
झेल्या Wed, 01/14/2009 - 16:04 नवीन

"आता कुठ

"आता कुठ कुठ जायाच हनिमुनला?" हा प्रश्न पाडूनच घेऊ नये.. 'जाऊ तेथे हनिमून करू' अस्से धोरण हवे..कशें..? -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 01/14/2009 - 19:43 नवीन

हे काय चाललेय?

लग्नाची सिल्वर ज्युबिली आणि पहिला हनिमुन 'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' वर करायचे ठरवले आहे. साधारण १ लाख रुपये लागतील. पण अजुन ३ वर्ष हातात आहेत. साठवीन हळु हळू. रॉयल सुट्स असतात म्हणे. सोवळ्या संपादकांना विनंती उडवायचे असेल तर पूर्ण प्रतिसाद उडवावा. अर्धवट प्रतिसादाने काही साध्य होत नाही. तसेच प्रतिसाद संपादन करतांना व्यक्तिसापेक्षता ठेवु नये ही नम्र आणि जाहीर विनंती http://www.misalpav.com/node/5515#comment-81994 हे दिसत नाही का?
  • Log in or register to post comments
न
नीधप Wed, 01/14/2009 - 20:23 नवीन

हा हा!!

छान लिहिलंय.. 'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' साठी शुभेच्छा!! आमच्या 'अविस्मरणीय' हनिमूनची गाथा http://www.maayboli.com/node/716 या लेखात शेवटच्या भागात वाचा! नवर्‍याने आयुष्यभर माझ्याकडून टोमणे आणि बाकीच्यांकडून 'काय ध्यास आहे! वा!!' असं म्हणवून घेण्याची सोय करून घेतली कायमची.. :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 01/14/2009 - 20:37 नवीन

लेख पटला.

"हनामून"ला अति दूर जाऊ नये हा संदेश पटला. सुरवातीच्या दिवसांमधे दंपतीने आपला वेळ एकमेकांबरोबर जास्त आणि प्रवासात, प्रवासातल्या एकंदर हाणामारीत कमी घालवावा हेच अगदी योग्य. - लग्नानंतर पत्नीबरोबर महाराष्ट्रातल्या एका थंड हवेच्या ठिकाणी गेलेला :-)
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 01/15/2009 - 10:51 नवीन

दोघांपैकी

दोघांपैकी एकाच्याही ओळखीची माणसे भेटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मुळीच जाउ नये. लोकांना हनिमूनला आलेल्या कपलला आमच्याकडे जेवायला या असं म्हणताना ऐकलंय मी. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/15/2009 - 10:55 नवीन

समुपदेशनाची गरज

किती जास्त आहे ते बघा आता! =)) अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
छ
छोटा डॉन गुरुवार, 01/15/2009 - 11:09 नवीन

आग्गायायाया ...

>>लोकांना हनिमूनला आलेल्या कपलला आमच्याकडे जेवायला या असं म्हणताना ऐकलंय मी. =)) =)) =)) एकच नंबर, बेक्कार हसलो बॉ ...! बाकी सल्ला एकदम क्लास आहे ह्यात वाद नाही. अवांतर : आता मग काय "चंद्रावर " जावे काय हनिमुनला ? च्यामारी ह्या मिपामुळे लोकसंग्रह एवढा वाढला आहे की जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही गेले तर मिपाकर भेटतीलच. ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 11:11 नवीन

बरे

बरे जेवायलाच या असे म्हणतात.. रात्री मुक्काम करा असे नाही म्हणत हे काय कमी? -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नीधप गुरुवार, 01/15/2009 - 11:20 नवीन

तेही म्हणत

तेही म्हणत असतील.. आमच्या ओळखीचे लोक तेवढे जवळचे नव्हते नाहीतर 'आमच्या गावात येऊन हॉटेलात कसले रहाता?' असंही म्हणाले असते :) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नीधप गुरुवार, 01/15/2009 - 11:22 नवीन

>>च्यामारी

>>च्यामारी ह्या मिपामुळे लोकसंग्रह एवढा वाढला आहे की जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही गेले तर मिपाकर भेटतीलच.<< चिंता नसावी. आता ह्या धाग्यानंतर कुणी हे धाडस करणार नाही. नाहीतर इथेच त्याचा किस्सा येईल हे कळण्याएवढा प्रत्येक मिपाकर चाणाक्ष आहेच ना... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/14/2009 - 20:46 नवीन

>>हे प्रकटन

>>हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे. ह्या वाक्यात विरोधाभास नाही काय? ह्या रेंजमध्ये किती लोक सापडतील? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/15/2009 - 11:02 नवीन

प्रांत

गटणे, आता तुला प्रांतवार 'कोरी पाटी' चा विदा हवा काय? जेवढे मुंबई तेवढेच पुणे हो ह्या बाबतीत. पुण्यात सुद्धा तासासाठी मिळणारी हॉटेल्स काय कमी आहेत का? जेंव्हा गरज लागेल तेंव्हा सांग पत्ते देइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 01:26 नवीन

मुंबईस्थित नव-दांपत्यांकरता सल्ला!!

कुठेही बाहेरगावी जाण्यापेक्षा मुंबईतल्याच एखाद्या उत्तम होटेलमध्ये बुकिंग करावं... खावं-प्यावं, मजा करावी.... (अगदीच खोलीबाहेर पडावसंच वाटलं तर चौपटी आहेच!!:))
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/15/2009 - 14:12 नवीन

चौपाटी नको...

'तो' आणि 'ती' चौपाटीवर गेले की 'ते' फार त्रास देतात. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ट
टारझन गुरुवार, 01/15/2009 - 14:17 नवीन

सहमत आहे ...

सहमत आहे ... हो ना .. तो टार्‍या आणि ती जेन एकदा चौपाटीवर गेलेली तर ते बिप्स काका फोन करून किती त्रास देत होते =)) (अवांतर : टार्‍या आता खातोय फटके .. बिप्स आता मुंबैतच आहेत आणि तु ही ) - तो टार्‍या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/15/2009 - 17:38 नवीन

आणि

आणि बिप्सशी बोलता बोलता..... थांब तो सगळा संवादच लिहितो इथे. *** ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... टार्‍या : हॅलो. बिप्स : हॅलो टार्‍या, बिपिन बोलतोय. कसा आहेस? पोचलास का भारतात? टार्‍या : अरे वा!!! फोन केल्या बद्दल धन्यवाद. मी पोचलो व्यवस्थित. आत्ता मुंबैत आहे. बिप्स : ओह... जेन बरोबर का? कुठे आहेस? टार्‍या : अहो मी चौपाटीवर आहे. बिप्स : अरेरेरे! सॉरी. डिस्टर्ब केलं. आता काय चाललंय हा प्रश्न विचारतच नाही.... ;) टार्‍या : अहो तसं काही नाही. गप्पा मा..... एऽऽ गप ना... बिप्स : (अति आश्चर्यचकित स्वरात) .... काय झाले रे? काय केलं मी? मला 'गप ना' कशाला म्हणतोस? टार्‍या : अहो तुम्हाला नाही म्हणलं हो. ही.... *** पुढचं लिहित नाही. सुज्ञांस कळलेच असेल की 'एऽऽ गप ना' ही प्रेमळ आज्ञा / विनंति कोणासाठी आणि काय निमित्ते होती. टार्‍या, खरंच डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी हां.... डिसक्लेमर : ह. घ्या. वरील प्रसंग ९९% खरा असला तरी.... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया गुरुवार, 01/15/2009 - 17:40 नवीन

हा प्रसंग

हा प्रसंग खरा असेल तर आणि तो खरा असावा असे वाटते, टा-याला समुपदेशनाची गरज आहे. बाइल असतांना मोबाईल बंद ठेवावा.. समजता नै कुछ !!!! (अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे ) -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मैत्र गुरुवार, 01/15/2009 - 17:42 नवीन

लै भारी

नाना हे लै भारी.. बाइल असतांना मोबाईल बंद ठेवावा.. समजता नै कुछ !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ट
टारझन गुरुवार, 01/15/2009 - 18:09 नवीन

आंवलीयाजी,

आंवलीयाजी,बिपीनजी,मैत्रजी, आणि सर्व आजी माजी, आपल्या सल्लायुक्त प्रतिक्रियेबद्दल आभार ...... बाकी आम्हाला पेचात पकडल्यावर बिपीनकाकांच ते पाताळविजयम् छाप हास्य अजुनही काणात वाजतंय .. आंवलीयाजी ,,,, तो मोबाईल अंमळ बंद/सायलेंटच असतो बरं ... -- टार्कृष्ण सामंत तु..झी... आ..ठ...व..ण...ये...ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
व
विजुभाऊ Sun, 01/18/2009 - 12:29 नवीन

बाइक आणि

बाइक आणि बाईल चालु असताना मोबाईल बन्द ठेवावा आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
च
चतुरंग गुरुवार, 01/15/2009 - 18:01 नवीन

खल्लास!!

टार्‍या आणि बिपिनभौंची आतषबाजी अंमळ हसवून गेली सकाळी सकाळी!! =)) =)) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/15/2009 - 08:11 नवीन

वैद्यकीय सल्ला

वैद्यकीय सल्ला: हनीमूनला लग्नान॑तर साधारणतः दहा दिवसा॑नी जावे तरच काही उपयोग होतो. अन्यथा प्रयत्ना॑ती अपयश !!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/15/2009 - 09:16 नवीन

आँ!!

जनरली, मुंबईतल्या नव-दांपत्याच्या घरी चार ते पाच जण (नवदांपत्य, मुलाचे आई, वडील आणि एखादा भाऊ/ बहीण) रहातात! प्रायव्हसी मिळण्याची मारामार!!! अशा वेळी नवदांपत्याने वैद्यकीय सल्ल्यनुसार हे दहा दिवस काय करावे? (नाही म्हणजे पर्याय बरेच सुचताहेत पण इथे मांडणे प्रशस्त वाटत नाही! :* )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
अ
अंतरंग.... गुरुवार, 01/15/2009 - 10:27 नवीन

दहा दिवसा॑नी जावे

डॉ. साहेब जरा विस्तारीत करुन सांगता का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
ट
टारझन गुरुवार, 01/15/2009 - 12:54 नवीन

बाबो ...

बाबो ... हाणा च्यामारी !! प्रभू भौ .. आता युवांचं समुपदेशण का ? हणिमुण ....बर्‍याच पब्लिकला अंमळ गुदगुल्या झाल्या असतिल .. आणि बरंच काही झालं असेल हे आम्ही तिसर्‍या डोळ्याणे पाहु शकतो .. बाकी हनिमुण म्हणजे सहवास पण की फक्त समागम ? जर तसे फक्त समागम णसेल आणि सहवास पण असेल तर ... मग घ्यावी एक बाईक(बाईक शक्यतो चांगल्या कंडिशण मधली पॉवर बाईक असावी, जसे थंडरबर्ड, ऍव्हेंजर किंवा करिझ्मा वगैरे .. जोषात येऊन सीडी१०० , सन्नी ,स्कुटीवर निघू नये ) .. बसवावी बायको मागे .. आणि निघावं सुसाट कुठेही ... निसर्गाच्या साणिध्यात ... २-४ कपल्स संगच निघणार असतील तर ... कँपिंगच सामाण घ्यावं.. मस्त शेकोटी करावी ... मस्त ... आपल्याला तर बाबा बायको आणि बाईक बरोबर मिळाली तरच खरा आणंद आहे .. त्यामुळे बायकोही तशीच बघून घ्यावी ... सुचना : सगळीकडे हेल्मेट घालून वावरावे... (निंजा ६०० घेण्याच्या प्रयत्नातला क्रेझी बाईकर) - टारझन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 01/18/2009 - 12:31 नवीन

बाबा बायको

बाबा बायको आणि बाईक बरोबर मिळाली तरच खरा आणंद आहे . कोणाचे बाबा बायकोचे की स्वतःचे ? आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू गुरुवार, 01/15/2009 - 15:52 नवीन

हेल्मेट

सगळी कडे हेल्मेट. लय भारी रे टार-या.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश गुरुवार, 01/15/2009 - 19:48 नवीन

आमी

आमी हानीमुनला जाताना न येताना राच्ची बस केलती. खड्ड्यांचा पूरेपुर वापर. हेल्मेट बद्द्ल म्हनाल त रॅपरसकट चाकलेट खावाला आमाला आवरत नाय मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा