इंडीयाचे नाव बदलावे का
आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो.
ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ? काहीजण हिंदुस्थान नाव वापरतात पण सर्वसमावेशक भारत हेच योग्य वाटते .
श्रीलंकेने सिलोन हे नाव बदलले , बॉंबे, मद्रास , कलकत्ता यांची नावे बदलली तसे इंडियाचा भारत करावे का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नो! नॉट अगेन...
??
देशभक्त सरकारकडून एवढी
जय हिंद! हिंदुस्थान जिंदाबाद!
हरकत नाही.
भारतच नाव हवे
+ वण टू पां डुब्बा!
इंडीया हे नाव बदलावे,त्याच
मं ते गोवेकरांनी सोडावं,
हा प्रश्न कोर्टाने नुकताच
संसद
पण नेमके कशासाठी? फक्त नावच
का बदलावे ?
आपला देश महासत्ता होण्या
बास्स का राव? येवड्यात
ते "Independent Nation
ते वाचून
गरज नाही
हिंदुस्थान अखंड हिंदुस्थान!!!
भारत हे नाव असावे.
परदेशी / परकीय पक्षाध्यक्ष
हम्म
काडी टाकायला काहीही चालते हो.
एका परकीय कंपनीत डायरेक्टर
ते होय,
भल्याभल्यांनी फेरफार केले
तसे काही नाही,पण सिलेक्टिव
प्रश्न सिलेक्टीव्ह होता ना ?
नाव बदलल्याने काय होणार आहे?
काही प्रश्न
1. काय फरक पडणार आहे हा संबंध
व्वा काय स्ट्राईक रेट आहे!!
ह्म्म
चक दे इंडीया, कमॉन इंडीया,
"मनुवर्त" हे नाव ठेवावे.
मग जाळू देत ना!!
पाकिस्तानच्या मते बदलावे
त्यासाठी भारतीय राज्यघटना आपलीशी करावी लागते.
पाकिस्तान ५००० वर्षे जुने
स्टँडर्ड चार्टर्ड बँक
तुम्ही कधी तिकडे गेलेलात???
हे पहा...
पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाचा
बरोबर गुर्जी
वेद प्रताप वैदिक या
पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही
यात काही चूक आहे का?
माझ्यालेखी नाही, पण ही
धाग्याशी संबंधित
बरखा ही पत्रकार म्हणून अत्यंत