पर्वचा
आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे. पर्वचा झाल्यानंतर मराठी वार, मराठी महिने, मराठी तिथी वैगेरे घोकून घेतले जाई. जसे मोठे झालो तसे त्यात पाढेसुद्धा सुरु झाले होते.
पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.)
गम्मत म्हणून आम्ही रोज म्हणत असणारे श्लोक येथे टाकत आहे. पर्वचा म्हणण्यासाठी माझ्या मुलाच्या मागे लागण्याची प्रेरणा यातून मला होत आहे (यश कितपत मिळेल माहित नाही). तुम्हालाही याचा फायदा होतोय का ते पहा.
गणपती स्तोत्र
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा||
गुरु आराधना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः||
दीप स्तोत्र
शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धन संपदा|
शत्रुबुध्हि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते||
शिव स्तोत्र
सौराष्ट्रे सोमनाथांच श्रीशैले मल्लिकार्जुन|
उज्जैन्न्याम महाकालं ओंकारे ममलेश्वरम||
हिमालये तू केदारं डाकीण्याम भिमशंकरम!
वाराणस्या तू विश्वेशं त्र्यंबकम गौतमीतटे||
परल्यां वैद्यानाथमच नागेषम दारुकावने!
सेतू बंधे तू रामेशं घ्रीश्नेषम तू शिवालये!!
श्रीराम मंत्र
श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे|
सहस्र नाम तत्तुल्यं राम नाम वरानने||
हनुमान स्तोत्र
मनोजवं मारुततुल्य वेगम|
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम||
वातात्मजं वानारायुद्ध मुख्यम|
श्रीरामदुतम शरणं प्रपद्ये||
श्रीकृष्ण मंत्र
वसुदेव सुतं देवं|
कंस चाणूर मर्दनम||
देवकी परमानंदम|
कृष्णाम वन्दे जगद्गुरु||
विष्णू स्तोत्र
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम|
विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णम शुभांगम||
लक्ष्मीकान्तं कमल नयनम योगीभिर्ध्यान गम्यं|
वंदे विष्णू भवभय हारम सर्व लोकैक नाथम||
देवी स्तोत्र
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते||
देवी मंत्र
या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||
या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||
या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||
या देवी सर्व भूतेषु भक्ती रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||
या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण सौन्स्थिता|
या नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः|
ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु|
सहवीर्यं करवावहै||
तेजस्विना वधितमस्तु मा विध्विशावहै|
ओम शांति शांति शांतिः||
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
ज्या ज्या ठिकाणी
सदा सर्वदा योग तूझा घडावा
संस्कार वर्ग
मला वाटतं सोबत अर्थ पण
छान संकलन.
वातात्मजं वानारायुद्ध मुख्यम|हे असं आहे बहुतेक, वातात्मजं वानरयूथ मुख्यम |श्रीगणेशाय नमः।
आम्ही लहान असताना घरातील
=)) असल्या धागामारक
हा व्यत्यास
नाखुशेठ, टका यांचा प्रश्न
+१
नाखुकाका...
वरील अनेक स्तोत्रांबरोबरच
पर्वचा म्हणण्याची परंपरा
मूळ लेखनाचा मुद्दा आस्तिक
त जो