"च्या मारी धरून फटॅक्" ही एक अलीकडील गाजलेली ऐकलेल्या गाण्यावरील उत्स्फूर्त प्रतिक्रिया...
वेगवेगळ्या प्रकारची (आनंदी, उडती, बुडती, कुढ्ती, कुंथती...रडकी, पडकी...सुरेल, बेसूर्...शुद्ध, अशुद्ध, बेशुद्ध इ. इ.) गाणी ऐकून आपण कोणकोणत्या/कशाकशा/कायकाय (!?) प्रतिक्रिया द्याल.....कृपया इथे नोंदवा...
"फक्कड्..तंगडीतोड्-हुक्काओढ झालं गाणं.."(कशी वाटली?)
तर अशाच काही भन्नाट प्रतिक्रियांचा संग्रह करूया....!
घ्या देवाचं नाव आणि करा सुरू.. हर हर महादेव...!
वाचने
5030
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
१ नब्मर
काटा किर्र
In reply to १ नब्मर by फ्रॅक्चर बंड्या
२ रा माझा
चाबुक
- तर्राट
- घुबड्छाप
- नवटाक
- भुर्टे
- पैशाला पासरी
- ढाळ
- कडबातोड
- चक्की
- गठ्ठा
- फुगा
- काठ्मांडु
- लंगडे
- गिर्रेबाज
- चटका
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होतेकेवळ ह. घ्या.
In reply to चाबुक by अप्पासाहेब
काय हे टारुबाळ
In reply to केवळ ह. घ्या. by टारझन
अणुभवाचे
लेंडी
In reply to अणुभवाचे by अप्पासाहेब
मित्रहो... व
माझ्या प्रतिक्रिया
आबा घुमीव !
माझही एका...
'तिख्खट'