आम्हाला आत्ताच हाती आलेल्या धक्कादायक माहिती नुसार आमचे मिसळपाव वरील स्नेही श्री.अजानुकर्ण ह्यांचे खाते उडवल्याची माहिती मिळाली.
श्री. अजानुकर्ण हे मिसळपाव द्वेष्टे अथवा मिसळपाव कंटक असल्याने त्यांचे खाते उडवलेले दिसते. तसे असेल तर ते अगदी योग्य आहे. परंतू ते एक ज्येष्ठ सभासद देखिल होते आणि कोणत्याही आगाऊ सुचने शिवाय त्यांचे खाते उडवले जात असेल तर 'मिसळपाव कंटक' किंवा 'मिपाद्वेष्टे' बनु नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ह्याची स्पष्ट कल्पना कृपया मिपा व्यवस्थापन/ संचालक/ संपादक ह्यांनी द्यावी अशी नम्र विनंती.
श्री. अजानुकर्ण ह्यांचे खाते वैतक्तिक आकसामुळे उडवले असल्यास (ज्याचा आणीबाणीत मिपा मालकांना पूर्ण अधिकार आहे) तसे कळावे म्हणजे आम्हाला देखिल आमच्य सदस्यत्वाविषयी अधिक विचार करता येईल. तुर्तास इतकेच!
निवेदन संपले!
आपला मिपाकर,
कोलबेर
वाचने
3797
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
धक्कादायक !
+१
In reply to धक्कादायक ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरेरे
+१
In reply to अरेरे by धनंजय
मिपाच्या
ह्म्म्म... हे खरे आहे काय?
धक्का
कधी, कसे आणि का?