लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं

वरच्या प्रतिक्रिया वाचल्या, ते सगळे शोबद्दल बोलतात पण खरंतर पुस्तकाची सर शोला नाही.
George R R Martin ने जे लिहिलं आहे त्याला सर नाही.
इंग्रजीमध्ये बरच काही लिहिलं आहे high fantasy म्हणून lord of the rings, the chronicles of narnia (हे प्रसिद्ध पुस्तके) त्यात माझ्या मते याचा नम्बर बराच वरचा आहे.
शेवटी प्रत्येकाची आवड.
प्रतिक्रिया
Try Torrents
Try Torrents
व्यनि चेक करा
व्यनि चेक करा
हिन्दि डब मिळेल का ?
गेम ऑफ थ्रोनस चे हिन्दि ड्ब व्हिडिओ उपलब्ध आहेत का?
कुणाकडे गेम ऑफ़ घोणस आहे का?
कुणाकडे गेम ऑफ़ घोणस आहे का? =))
गेम ऑफ फणस!! कसं वाटतं ;)
In reply to कुणाकडे गेम ऑफ़ घोणस आहे का? by स्वामी संकेतानंद
गेम ऑफ फणस!!
कसं वाटतं ;)
असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स
एकदा एका निरागस नातेवाईकाने ई-मेल ने पिच्चर पाठवायला सांगितले होते त्याची आठवण झाली.
इमेल मधून सिनेमा !!
In reply to असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स by sagarpdy
इमेल मधून सिनेमा !!
_/\_
उत्तर काय दिलं होतं ते ऐकायला आवडेल
अरेरे...अश्या सिर्यली बघून
अरेरे...अश्या सिर्यली बघून तुम्ही संस्क्रुती बुडवनार
:) आपली संस्कृती फार व्यापक आहे
In reply to अरेरे...अश्या सिर्यली बघून by टवाळ कार्टा
लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं
शांत भाऊ शांत उपरोध होता तो
In reply to :) आपली संस्कृती फार व्यापक आहे by भाऊंचे भाऊ
शांत भाऊ शांत
उपरोध होता तो
(No subject)
In reply to :) आपली संस्कृती फार व्यापक आहे by भाऊंचे भाऊ
This is what I am really good at
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
showing the other side of the coin, it's perception towards the reality... because all jokes aren't really that entertaining enough for me ;)
why so serious?-
In reply to This is what I am really good at by भाऊंचे भाऊ
why so serious?-
the dark knight
लोकांनी फक्त अभ्यास वाढयची
In reply to अरेरे...अश्या सिर्यली बघून by टवाळ कार्टा
लोकांनी फक्त अभ्यास वाढयची गरज आहे... ते सर्व आपल्याच पुर्वजात उर्फ़ पुराणा कथांसी / विविध शासत्रां च्या ग्रंथियासी कुठे ना कुठे उल्लेखी आलेला असा. आपणच कालौघात अनेक रुषीमुनिंच्या विस्मयकथा विसरलो आहोत सत्य कल्पिताहूँ विचित्र असते म्हणतात तेंव्हा गेमोफ्थ्रोंस च्या काल्पनिक घटानाना आपल्या पुराणातिल सत्य घटनांच्या नखाची तरी सर आहे का ? अशाने का संस्कृती बुडते ? काहीही हं
खीक्क !!!!!
In reply to अरेरे...अश्या सिर्यली बघून by टवाळ कार्टा
खीक्क !!!!!
कोणाकडे सदाहरित धागा - मनातले
कोणाकडे सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती चे सर्व भाग आहेत का?
असल्यास त्याची ड्रॉपबॉक्स लिंक देता येईल का?
DEADPOOL bro नुसते लिंक काय मागते
got का आवडते ते पन सांगा की राव ?
मलातरी तगड़ी स्टारकास्ट उच्च निर्मितीमुल्ये अन दणदणित नग्नता दृश्ये म्हणून सिरिअल आवड़ते कथानक विशेष अपील होत नाही
अनपेक्षितता.
In reply to DEADPOOL bro नुसते लिंक काय मागते by भाऊंचे भाऊ
अनपेक्षितता.
element of surprise
In reply to अनपेक्षितता. by sagarpdy
अनपेक्षीतता प्रिजन ब्रेक इतकी धक्कादायक इतर कोणत्याच सिरिअलमधे मला दिसली नाही त्यामुळे त्याची नोंद केली नाही पण हो अनपेक्षित्ता हयो फैक्टर हायेच
सेम पिंच!
In reply to DEADPOOL bro नुसते लिंक काय मागते by भाऊंचे भाऊ
सेम पिंच!
मात्र नग्न द्रुश्य काही अपील होत नाहीत?
(आम्ही बरेच पोहोचल्याचा परिणाम असेल)
; )
हलकेच घ्या( बाकीच्यांना )
Vollar Morghulis
Vollar Morghulis
Valar Dohaeris
In reply to Vollar Morghulis by वगिश
Valar Dohaeris
पोरहो
सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे?
अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू.
धागाकर्त्याची हरकत नसावी.
कृपया spoiler टाकू नयेत.
Valar morghulis
पोरहो
सहाव्या सिजनची लिंक, एपिसोडे आहेत का कुणाकडे?
अवांतर: हाच धागा सहाव्या सीईजनचे सर्व एपिसोड साठी वापरण्यास वापरू.
धागाकर्त्याची हरकत नसावी.
कृपया spoiler टाकू नयेत.
Valar morghulis
काही हरकत नाही. चालू द्या!
In reply to पोरहो by साधा मुलगा
काही हरकत नाही.
चालू द्या!
hotstar ला आहे. २०० रु फक्त.
In reply to पोरहो by साधा मुलगा
hotstar ला आहे. २०० रु फक्त.
किती आळशी असतात न लोक !!
किती आळशी असतात न लोक !!
जरा टोरेण्ट सैटी वर सर्च करा कि राव.
torrentbutler.eu/tv/17-game
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
torrentbutler.eu/tv/17-game
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
torrentbutler.eu/tv/17-game
torrentbutler.eu/tv/17-game-of-thrones
torrentbutler वर शोधा
torrentbutler वर शोधा
torrentbutler वर शोधा
torrentbutler वर शोधा
Hotstar
Hotstar
५० $ जॉन स्नोव्ह म्हणजेच आझोर
५० $ जॉन स्नोव्ह म्हणजेच आझोर आहाय !
+१
In reply to ५० $ जॉन स्नोव्ह म्हणजेच आझोर by इष्टुर फाकडा
+१
[अर्ध्या लोकांना हे काय असतं तेच माहित नाहीये, आणि आता तुमच्याशी कोण बेट पण नाही लावते :)]
+1
In reply to +१ by sagarpdy
मलाबी माहिती नवता, google केले तवा कळाल!
stream-tv2.ag
stream-tv2.ag ह्यावर तुम्ही पाहू शकता फ्री मध्ये.
आणि हो, एपिसोड २ मध्ये जोन स्नो जिवंत झाला आहे
ओ, सर. स्टोरी का फोडताय ? X-(
In reply to stream-tv2.ag by मोग्याम्बो
ओ, सर. स्टोरी का फोडताय ? X-(
ओ साहेब, तुम्ही मार्वेल चा
In reply to stream-tv2.ag by मोग्याम्बो
ओ साहेब, तुम्ही मार्वेल चा पुढचा भाग लिवा, नको तिथे स्पोइलेर टाकताय!
९ व्या एपिसोड ला रामसे खपणार?
९ व्या एपिसोड ला रामसे खपणार? अजून कोणाचे काय अंदाज ९ व्या एपिसोड चे ?
९ व्याच का?
In reply to ९ व्या एपिसोड ला रामसे खपणार? by sagarpdy
९ व्याच का? होडोर जिवंत होणार का (उदा. बेंजेन स्टार्कसारखा)
If you think, this has happy ending....
In reply to ९ व्या एपिसोड ला रामसे खपणार? by sagarpdy
you havnt been paying attention !
लिंक
इथे सगळ्या लिंक उपलब्ध आहेत.
हा सीजन पहिला का ?
हा सीजन पहिला का ?
अत्यंत फालतू सिझन. स्टोरी
In reply to हा सीजन पहिला का ? by साधा मुलगा
अत्यंत फालतू सिझन. स्टोरी प्रेडिक्टबल होतीच त्यात कायच्या काय लीक झाले.
कशासोबत खातात?
कशासोबत खातात?
गोवर्धन घीबरोबर.
In reply to कशासोबत खातात? by सूड
तुम्ही ऐरोळ्या किंवा घनसोळ्या बनवताना जी गोवर्धन घीची बाटली दाखवली होती त्यातील काही उरले असेल तर त्याबरोबर खा. छान लागेल.
ते मुंबैत चितळे मिळत नाय
In reply to गोवर्धन घीबरोबर. by वेशीवरचा म्हसोबा
ते मुंबैत चितळे मिळत नाय म्हणून हो!! नायतर दूध गायीचं नसावं, म्हशीचं नसावं पण चितळ्यांचं असावं.
Aib वरचा
Aib वरचा got चा विडिओ पाहिला का कुणी
माझं मत