देव म्हणजे प्राचीन परग्रहवासी होते का?
सर्व मिपाकरांना नमस्कार.मी मिसळपावची गेल्या एक वर्षापासून नियमित वाचक आहे. आपणाला मी नवीन असेल, पण मी मात्र बऱ्याच जणांना ओळखते, काही दिवसांपूर्वीच खाते उघडले. आज धाडस करून धागा पाडते आहे.
सूरवंट यांच्या या धाग्यामध्ये त्यांनी पिरामिड आअनि क्रोप सर्कल संबंधी प्रश्न विचारले होते, उत्तरे मिळाली नाहीत. इंटरनेटवर यासाठी खूप उत्तरे सापडतात, पण ती कळायला अवघड आहेत. सरळ, कळायला सोप्या अशा भाषेत सांगता आले तर बघा.
१. पिरामिड प्राचीन एज्य्प्शिअन लोकांनी बांधलेच कसे? म्हणजे दहा-बारा हजार किलो वजनाचे वीस लाख दगड ५०० किलोमेतेर्वरून आणून भौमितिक दृष्ट्या शंभर टक्के बरोबर अशी ५०० फुट उंच इमारत त्यांनी बांधलीच कशी? पिरामिड बांधण्यात त्या लोकांची मदत देवांनी केली होती अशा अर्थाच्या कथा तिथल्या स्थानिक लोकात खुप आहेत म्हणे, हे देव म्हणजे त्या काळात प्रथ्वीवर आलेले परग्रहवासी असावेत काय?
https://en.wikipedia.org/wiki/Ancient_astronaut_hypothesis
२. पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का?
http://www.amazon.com/Giza-Power-Plant-Technologies-Ancient/dp/1879181509
http://gizapower.com
३. क्रोप सर्कलचे रहस्य काय आहे?
४. रामायण, महाभारत खरेच घडले असण्याची शक्यता किती आहे?
५. दि लाइन्स ऑफ नाझ्का कशासाठी बांधल्या गेल्या असाव्यात? फक्त आकाशातूनच काही कॆलोमेतेर्स वर गेल्यानंतर पाहिली जाऊ शकेल अशी एखादी लाखो चौरस फुटाची आकृती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांनी का काढली असेल?
https://en.wikipedia.org/wiki/Nazca_lines
६. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे. संपूर्ण सात अब्ज लोक वेगवेगळ्या धर्मातून आपल्याला ज्या देवाने बनवल्याची गोष्ट सांगतात, ते देव हेच का? असे काही झाले असल्याची काही शक्यता आहे?
आणखीनही खूप प्रश्न आहेत, तूर्तास एवढेच! धन्यवाद!
https://en.wikipedia.org/wiki/Nazca_lines
६. माणूस हा प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत खूपच जास्त बुद्धिमान आहे, असे का? माकडाच्या (किंवा तस्तम प्राण्याच्या) डीएनए मध्ये या प्राचीन परग्रह वासियांनी काही जनुकीय बदल करून माणूस हा प्राणी निर्माण केला अश्या अर्थाचेही भरपूर काही वाचण्यात आले आहे. संपूर्ण सात अब्ज लोक वेगवेगळ्या धर्मातून आपल्याला ज्या देवाने बनवल्याची गोष्ट सांगतात, ते देव हेच का? असे काही झाले असल्याची काही शक्यता आहे?
आणखीनही खूप प्रश्न आहेत, तूर्तास एवढेच! धन्यवाद!वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतक्यात डॉ. सुरेशचंद्र
+१
"देवासी जीवे मारीले
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे पॄथ्वीवर माणूस उपराच
१२ एक वर्षांपूर्वी हे पुस्तक
पुण्यात सर्वत्र दिसते.
मस्त पुस्तक
पुस्तक
क्रोप सर्कलचे रहस्य ?
बकवास धागा
धागा
अमृता ताई बर्याच दिवसापासून मनात घोळत असलेला धागा टाकलात तुम्ही
धन्यवाद. सगळे एपिसोड तीन तीन
erich von daniken याची सगळी
+1
बाळ भागवत (बहुतेक)
बाळ भागवत (बहुतेक)
कट्टा
चायला हे परग्रहवासी परत
मिपाच्या नवीन लेखिकेचे स्वागत
मिपावर स्वागत!
काही
सदाशिवपेठेतले ना ? छे ! ते
तुमच्या कडे
असा विचार कधी केलाच नव्हता पण
एलीयन्स परत आले नाहीत कारण
राग मानु नका पण एक शंका विचारतो
अम्म्म... माहित नाही.
खिक्क
ख्या ख्या ख्या
कदाचित
बेकंबे
गुजराती बे =))
लहानपणी हे विचार खूप भारी
कळेल कळेल निश्चित कळेल हं १०
रच्याकने विषय रोचक आहे.
पुस्तक
सही पकडे ।
"क्रोप सर्कलचे रहस्य ?
पिरॅमिड्स पाहून आपल्याला थक्क
(कदाचित ती त्याकाळची मनरेगा
आवडता विषय. ह्यावर भरपुर वाचन
अमृताजी
ते वस्तुमानाचं काय झेपलं नाही
हायपरलूप / हायपरस्पेस
हा निष्कर्ष
मला वाटते
ते बरोबर आहे. पण प्रकाशाच्या
जमेल तशी उत्तरे देतोय, थोडा
पिरामिड म्हणजे फक्त एक थडगे आहे, त्याकाळच्या शेतीवर जगणाऱ्या लोकांना एवढे अफाट आणि अवाढव्य थडगे बांधायची गरज का भासली असावी? पिरामिड चा वापर रासायनिक पद्धतीने वीज तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. असे काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत सिद्ध केले आहे, यात काही तथ्य आहे का?ताजमहालही थडगेच आहे. ती गरज त्या लोकांना नाही तर राजाला भासली होती. आणि बाकी हे रिकामटेकडे शास्त्रज्ञ काहीही सिद्ध करतील. याचे उत्तर मी अगोदरच दिले आहे. अधिक माहिती इथे मिळेल http://www.colinandrews.net/David_Chorley-Family-Statement-Colin_Andrews-Crop_Circles.हटमल ४ पास, त्या लोकांचा समाज होता की देव आकाशात राहतो, म्हणून त्याला इम्प्रेस करण्यासाठी हा उपद्व्याप. चित्ता सर्वात जास्त वेगाने का धावतो? जिराफाची मान सर्वात लांब का असते? तसाच हा प्रश्न आहे, माणूस जास्त बुद्धिमान का आहे?पर्फेक्ट