मिपाच्या मुख्यपानावर दिसणारा फोटो कुणाचा आहे?
(माधुरी दीक्षितचा नक्की नाहीये !!)
------
त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का?
वाचने
7298
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो फोटो आहे..
मयूरी कानगो चा.
पापा कहते है... या चित्रपटातलं ते गाणं आहे आणि ती त्या सिनेमाची नायिका आहे आणि नायक जुगल हंसराज..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
हां बरोब्बर
In reply to तो फोटो आहे.. by प्राजु
आत्ता टोटल लागली.... धन्स प्राजु
तेच म्हटलं चेहरा ओळखीचा आहे पण नेहमीच्या स्वप्नांतला नाहीये ;)
त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्यावर चालतानाचं
---------------------------
माझा ब्लॉगः
https://atakmatak.blogspot.com
गाणे
In reply to हां बरोब्बर by संदीप चित्रे
त्या सिनेमातलं एक गाणंही सुरेख आहे... जुगल हंसराज समुद्रकिनार्यावर चालतानाचं
प्यार में होता है क्या जादू
तू जाने या मैं जानूं ....
:-)
आणखी एक आहे..
In reply to गाणे by मुक्तसुनीत
घरसे निकलते ही , कुछ दूर चलते ही... रसते में है उसका घर..
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/
बरोबर...
In reply to आणखी एक आहे.. by प्राजु
'घर से निकलते...' हेच गाणं ....
मुक्तसुनीत -- भेंडी चढली ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
https://atakmatak.blogspot.com
ते "घर से निकलते ही"
In reply to गाणे by मुक्तसुनीत
जुगल हंसराज समुद्रकिनार्यावर चालतानाचं..."घर से निकलते ही, कुछ दूर चलतेही" त्यात एक्सक्ल्युजिवली समुद्रकिनारा आहे.
"प्यार में होता है क्या जादू" मधे ते दोघे समुद्रकिनार्यावर फिरतात पण त्या गाण्यात ते जनरल सगळीकडे फिरतात - बागेत,घरात,कॉलेजमधे.
त्याच चित्रपटातले, "पहेले प्यार का पहला गम" पण मस्त आहे
ते नवीन
ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी'
अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने...
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
ते नवीन
In reply to ते नवीन by अवलिया
ते नवीन सदर सुरु झाले आहे 'आजची बायडी'
अजुन टेस्टींग चालु म्हणुन जाहीर नाही केले तात्याने...
हा हा हा! :)
असो,
बाकी आजचा बुवा आणि आजची बायडी या सदराखाली अनुक्रमे एखाद्या गुणी नटाचे आणि गुणी नटीचे चित्र टाकायला हरकत नाही! ;)
आपला,
(चवचाल) तात्या.
संबंध आहे की!
त्या फोटोचा आणि यमन रागाचा काय संबंध / काही संबंध आहे का?
संबंध आहे की हो!!! असं काय करतांय तुम्ही चित्रे?
तात्यांनी तिथेच नाही का लिहिलंय?
की यमनाची साधना केल्यावर यमन आपले 'सूरभांडार' दाखवील म्हणून...
आणि ही सुमन आपलं 'ऊरभांडार' दाखवतीय, इतकंच!!!
(फक्त 'स' ची थारेपालट!!!)
:)
-हिरवा डांबिस
(अवांतरः जे दिसलं ते बघिटलं! आनि बघून जे वाटलं ते लिवलं!!! येखाद्या सोवळ्या संपादकाला ह्यो पर्तिसाद उडवावासा वाटला तर आम्ची हरकत न्हायी!)
लय भारी
In reply to संबंध आहे की! by पिवळा डांबिस
तात्यानेच सांगितले आहे.........कुणीही कितीही लुटावं, यमनचं सौंदर्य हे न संपणारं आहे!
(डांबिसशिष्य) हिरवा अवलिया
अवलियाची अनुदिनी
जहबरी
In reply to लय भारी by अवलिया
पिडाकाका. अवलिया...
एकदम पर्फेक्ट संबध आहे :)
'कितीही लुटा....' माझ्याही मनात येऊन गेलं होतं... ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
https://atakmatak.blogspot.com
उल्टे आहे
In reply to जहबरी by संदीप चित्रे
कारण आम्हाला,
सीने में यमन आंख में तूफानसा क्यू है
असे आठवले.
-- सर्किट
वा वा काय आठवण दिलीत सर्किट!
In reply to उल्टे आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ही घ्या सीने में जलन!
चतुरंग
या सर्किटराव!
In reply to उल्टे आहे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आलांत मैफिलीत?
बरं वाटलं!!!
:)
पिडाकाका तुम्हाला
In reply to संबंध आहे की! by पिवळा डांबिस
दिसलेलं भांडार बघून आमचा ऊर भरुन आला! ;)
तुमचे फक्त डोळेच हिरवे आहेत असं आजवर वाटत होतं पण तुमची 'नजर'ही हिरवी आहे ह्याचा आज साक्षात्कार झाला!
चालूदे तुमची 'य मन' साधना!
चतुरंग
पिडाकाका
In reply to संबंध आहे की! by पिवळा डांबिस
पिडाकाका
सोवळ्या संपाद्कांना कसे पटवता हो?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
आयला,
आयला, पिडांकाका एकदम फार्मात! :)
छ्या! एका गुणी मुलीचं एक साधंसुधं चित्र काय टाकलं मी मिपावर आणि हा आमचा पिडां म्हातारा एकदम एक्साईटच झाला! :)
परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून! :)
आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.
:)
In reply to आयला, by विसोबा खेचर
परमेश्वरा, वाचव रे बाबा माझ्या डांबिसाला या मोहमायेपासून!
डांबिसाला मोहमायेतच मरण्यात आनंद आहे!
उगाच तुझ्या परमेश्वराला नको लावूस ओव्हरटाईम करायला!!!:)
"रसलंपट मी तरी मज अवचित, गोसावीपण भेटे"
-कवीवर्य बोरकर
त्या गाण्यातील समुद्र किनारा
मुरुड जंजिर्याच्या आहे काय?
वेताळ
अवांतर
तात्यांचा निषेधः
मिपाच्या पहिल्याच पानावर कुमार सानूच्या आवाजातलं गाण्याची लिंक टाकल्याबद्दल तात्यांचा जाहीर निषेध. मला 'पापा कहते है' ची गाणी आवडतात पण तो नाकातून(?) आवाज काढून गाणारा 'सुकुमार बॅनर्जी'चा रेडा(?) शिष्य कुमार सानू सहन होत नाही त्याचं काय?
(ह. घ्या हे सांगायला हवंच का?)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
जुगल
जुगल हहैराज हि नटि असुन तिने हिरोचा रोल केला आहे..नंतर तशि प्रथा बंद झालि..व त्याला काम मिळणे बंद झाले....पण गाणे मस्त आहे........
ये जो थोडेसे है पैसे
ये जो थोडेसे है पैसे
हे गाणं पण छान होतं...
पण घर से निकलतेही जास्त हिट झालं...
फोटो पुन्हा बघायला मिळेल काय?
वो तात्या,
मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन.
जमले तर हा फोटो तात्पुरता इथेच डकवा.
--वेदनयन
टॅब्लॉईड?
In reply to फोटो पुन्हा बघायला मिळेल काय? by वेदनयन
तात्या, मिपाच्या वेगवेगळ्या सद्रांमधे आता "टॅब्लॉईड" (किंवा "पेज थ्री"), "मैत्रिण" वगैरे सद्रे घालायची रिक्वेश्टी दिसायला लागल्या आहेत. ;-)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
मुखपृष्ठा
In reply to फोटो पुन्हा बघायला मिळेल काय? by वेदनयन
मुखपृष्ठावर दिसणारे फोटो इत्यादि संपदा काही दिवसांनी बघायची सोय होईल काहो? हा फोटो पाहिलेला आठवतो पण पुन्हा बघावसा वाटतो - पिडाकाका आणी नानांच्या नजरेतुन
नानांच्या नजरेतुन?
अरे नानाला तर वाचु दे संपादकांच्या नजरेतुन... :P
नाना वाचलाच तर मग बघ की...
(एखाद्या नातवंडे असलेल्या ब्रह्मचारी सोवळ्या संपादकाला आवडला नसल्यास हा प्रतिसाद उडवावा)
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
मज्जा आली
मज्जा आली वाचून...
हे एकूणच सारं प्रकरण मिस केलं आम्ही...
______________________________
ही आमची अनुदिनी ... https://bhadkamkar.blogspot.com/