त्न की त्न कोणते लेखन अधिक बरोबर (प्रमाण) समजावे?
मराठी भाषेतील जोडाक्षर लेखनाच्या पाच पद्धती आहेत.* आडवी बांधणी आणि उभी बांधणी हे प्रमुख प्रकार. (त्+न=त् + न =) त्न हे जोडाक्षर असलेले मराठी भाषेत केवळ पत्नी, यत्न आणि रत्न तीनच शब्द वापरात आहे. चौथा शब्द अरत्नी असा आहे, अर्थ - कोपरापासून ते करंगळीच्या टोकापर्यंतचे अंतर. पण हा शब्द फारसा वापरात नाही.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठीमधील पत्नी, यत्न आणि रत्न या नित्याच्या तिनच शब्दांचा प्रश्न असला तरीही त्यांच्या लेखन कसे करावे या बारकाव्या वरुन मराठी विकिपीडियावर अशात चर्चा रंगली पत्नी, यत्न आणि रत्न हे आडव्या बांधणीचे लेखन बरोबर की पत्नी, यत्न आणि रत्न हे उभ्या बांधणीचे लेखन बरोबर ?
* आडव्या बांधणीची बाजू
** आडव्या बांधणीतील त् आणि न वेगवेगळा जोडलेला दिसणे अधिक वाचक सुलभ वाटते.
** उभ्या बांधणीतील लहान फाँटातील त्न नसरावलेल्या वाचकास त्र सारखा वाटून तो वाचताना गोंधळू शकतो तसे आडव्या बांधणीतील त्न चे होत नाही
** मुद्रित प्रकाशनांमध्ये मुख्यत्वे आडव्या बांधणीचा त्न प्रचलीत आहे. (आंतरजाला वर आडव्या बांधणीचा त्न प्रमाण म्हणून वापरावयाचा झाल्यास बहुतेक मराठी टंकन सुविधांमध्ये बदल करावे लागतील.)
* उभ्या बांधणीच्या त्न ची बाजू
** उभ्या बांधणीतील त् आणि न एकाखाली एक दिसणे दिसणे अधिक वाचक सुलभ वाटते.
** आडव्या बांधणीतील लहान फाँटातील त्न नसरावलेल्या वाचकास ल सारखा वाटून तो वाचताना गोंधळू शकतो तसे उभ्या बांधणीतील त्न चे होत नाही
** आंतरजालावरील टंकलेख्नन सुविधांमध्ये मुख्यत्वे उभ्या बांधणीचा त्न आहे. उभ्या बांधणीचा त्न चालू ठेवल्यास टंकन सॉफ्टवेअर मध्ये बदल करत बसण्याची गरज पडणार नाही.
प्रश्न १) शासकीय किंवा इतर कोणत्या संस्थेकडून कोणते टंकन प्राधान्याचे (अथवा प्रमाण) आहे या बद्दल काही संकेत उपलब्ध आहेत का ?
प्रश्न २) कोणत्या त्न चे लेखन प्रमाण असावे असे तुम्हाला वाटते त्न चे की त्न चे आणि का ?
मराठी जोडाक्षर लेखन प्रकार
* मोडी
* विशेषाक्षरे जसे क्ष, श्र
* अक्षरांचे पाय मोडून
* आडवी बांधणी त्न
* उभी बांधणी त्न
चर्चा सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्याआभार. आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

चर्चा सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्याआभार. आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील. वर्गीकरण
प्रतिक्रिया
आडव्या बांधणीची अक्षरे
छापील अक्षरांत जेव्हा
वाङमय
ञ हे कॅरेक्टर त्र एवजी वापरले
ञ
- प्रहार.इन या साईटवरून साभार
हा... हा..
'बात अभी बाकी है'
'अभी बात बाकी है' २
त्न की त्न
चित्र
त्न स्क्रीनवर कसा उमटेल... हे
@डॉ सुहास म्हात्रे उभी मांडणी
हाताने लिहायला, वाचायला आणि
कोणत्याही संगणक प्रणालीला
मला तेच म्हणायचं आहे तुम्ही
१) आता वर चित्र जोडले आहे,