✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गवार

ज — जृंभणश्वान, Tue, 01/13/2009 - 13:23

प्रतिक्रिया द्या
3257 वाचन

💬 प्रतिसाद (12)
व
विसोबा खेचर Tue, 01/13/2009 - 14:01 नवीन

सडसडीत

सडसडीत बांध्याची ती, लवचिक साधीभोळी, माझी गवार मला हवी अतिशय सुरेख, बोलकी आणि बोलघेवडी कविता! जियो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/13/2009 - 16:11 नवीन

बोलकी आणि

बोलकी आणि बोलघेवडी कविता! बोलकी आणि बोलगवारी कविता ;) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
आ
आकडा Wed, 01/14/2009 - 10:31 नवीन

भेंडी!

भेंडी! गवारीवरची कविता लई भारी हाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मनस्वी Tue, 01/13/2009 - 14:04 नवीन

वा!

खूपच आवडली कविता. मस्त आहे!
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 01/13/2009 - 18:05 नवीन

खास

गवार हा विषय घेऊन केलेली ही मराठीतील पहिलीच कविता असेल! लय आवडली.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 01/13/2009 - 18:38 नवीन

कविता

कविता अर्थातच अप्रतिम आहे अजून बर्याच शेंगा\भाज्या बाकी आहेत येउद्यात अजून
  • Log in or register to post comments
झ
झेल्या Tue, 01/13/2009 - 18:36 नवीन

हल्ली गवार

हल्ली गवार फार महाग झाली आहे... :) हापूसचे रसग्रहण... कांदे-बटाटे-टमाटे वरील लेख... चवळी वरील चारोळी... शेवगा-वाल-शिमला यांवरील ललित लेख... पालक्-चुका यांची कथा.. देवडांगरावर कादंबरी... या सर्वांच्या प्रतिक्षेत... -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/13/2009 - 19:10 नवीन

वाह... एकदम

वाह... एकदम वेगळी कविता!! :) मुमुक्षु अवांतरः अरे त्या कोळंबीवर कुणी करा रे कविता... (दुर्दैवी शाकाहारी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 20:24 नवीन

छान आहे कविता.

शाळेत असताना एका नाटकांत सगळ्या भाज्या गप्पा मारत असतात असा काही प्रवेश होता... त्यात गवारीच्या मुखी.. "सर्वांची नावडती तरी खूप औषधी" असा काही संवाद होता त्याची आठवण झाली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 01/13/2009 - 21:01 नवीन

वा!!!! मस्त

वा!!!! मस्त आहे कविता... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
समिधा Wed, 01/14/2009 - 00:27 नवीन

खुपच आवडली

वेगळी कविता आहे. तुम्हाला गवार खुपच आवडते अस दिसतय. :H
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 01/14/2009 - 04:58 नवीन

मस्त...

एकदम मस्त कविता... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा