✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

अ — अविनाश ओगले, Mon, 01/21/2008 - 21:46

प्रतिक्रिया द्या
8952 वाचन

💬 प्रतिसाद (17)

वा वा वा वा

धोंडोपंत
Mon, 01/21/2008 - 22:05 नवीन
वा वा वा वा पंत, अगदी झकास तिखट मिसळ दिलीत हो. वा वा. मजा आली. मिसळपावावर हार्दिक स्वागत. तुमच्या कविता गझला आणि विडंबने मिसळपावावर येऊ द्यात. रसिकजन आतुरले आहेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत लोकहो, आमचे परममित्र श्री. अविनाशपंत ओगले हे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक आहेत. कविता, गझल विडंबने असे विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या गझलांची "पाऊस पहिला" ही सीडी प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे "चषक माझा"हे विडंबनात्मक खंडकाव्य प्रसिध्द आहे. वाचनसंस्कृती रुजावी म्हणून जिवापाड कार्य करणारा हा माणूस आहे. पुस्तक हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांची "वाच पुस्तके"ही गझल त्यांनी येथे प्रकाशित करावी. मराठी साहित्यशारदेची पालखी स्वत:च्या खांद्यावरून नेणार्‍या या प्रतिभावंताचे मिसळपाववर जोरदार स्वागत करूया. आपला, (स्वागतोत्सुक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

जोरदार स्वागत....!

विसोबा खेचर
Mon, 01/21/2008 - 23:39 नवीन
ओगलेसाहेब, हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो... वा! सुंदर विडंबन! धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपले मिसळपाववर जोरदार स्वागत करतो. आपल्या हातून येथे उत्तमोत्तम लेखन घडावे हीच सदिच्छा! ... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र) चला! म्हणजे मिसळपावपुरता सीमाप्रश्न सुटला म्हणायचा! :) आपला, (बेळगाव आणि भीमण्णांच्या धारवाड डिष्ट्रीकचा प्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments

धारवाड डिष्ट्रीक

अविनाश ओगले
Tue, 01/22/2008 - 20:39 नवीन
विसोबा धन्यवाद... धारवाड परिसराबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. आमची आई हुबळीची. बायकोचा जन्म धारवाडचा. शिवाय भिमण्णा आणि जी.ए. त्याशिवाय ते प्रसिद्ध धारवाडी पेढे... अहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अविनाशशेठ,

केशवसुमार
Tue, 01/22/2008 - 22:03 नवीन
मिपा वर स्वागत, चला नवा विडंबनकार आला म्हणजे आता आम्ही हरी हरी करायला मोकळे..कसे.. ते धारवाडच पेढ्याच आठवण कशाला हो काढल.. ते मिश्रा ने पुन्यात दुकान काधून एकदम बेस करून सोडल..निदान परत आल्यावर ते अता धारवाडला जाव लागणार नाही बघा धारवाड आणि बेळगाव च आमच पण जूनं संबंध असत बघा.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले

वाह वा !!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 01/21/2008 - 23:55 नवीन
पहिल्याच मॅच मधे डबल सेंचुरी..... पुढे काय काय होणार आहे? जय महाराष्ट्र.... बिपिन.
  • Log in or register to post comments

अविनाशराव तुमचे सहर्ष स्वागत!

चतुरंग
Tue, 01/22/2008 - 00:10 नवीन
अहो साक्षात पुलंच्या लाडक्या बेळगावास्नं डायरेक्ट एंट्री! झकास!! मि.पा.चा जन्म बाकी चांगल्या योगावर झाला असे दिसते, दिवसेंदिवस बाळसे धरत आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments

झकास....

धमाल मुलगा
Tue, 01/22/2008 - 10:46 नवीन
वा अविनाशराव, आधीच "राधा ही बावरी" आमच लाडक॑, त्यातून मिसळ हा प्रकार जिवलग अन् मि.पा. वर आता जीव जडलेला... सगळ॑च कस॑ छान जुळून आल॑य. एकदम फक्कड आहे तुमची "मिस्सळ मी चापतो" बाकी तुमच्या बेळगावात आमच्या पुल॑चे रावसाहेब अजूनही सापडतात का? -(मिसळवेडा) धमाल.
  • Log in or register to post comments

झन्नाट

झकासराव
Tue, 01/22/2008 - 11:02 नवीन
आहे विडंबन :) आवडल आमच्या कोल्हापुरी मिसळीएवढं :) आपलाच झकासराव पाटिल कोल्हापुरकर :)
  • Log in or register to post comments

विडंबन झक्कास आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/22/2008 - 17:41 नवीन
अविनाशराव, एका पेक्षा एक सरस गझला आम्हाला वाचायला मिळतील असे वाटतंय, आपल्या पुढील लेखनाला आमच्या भरघोस शुभेच्छा !!! अवांतर :- बेळगाव च्या माणसाला इथे भेटल्यावर खूप आनंद झाला, बेळगावच्या मराठी माणसाच्या वेदनाही कधीतरी इथे येऊ दे !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त विडंबन

बेसनलाडू
Tue, 01/22/2008 - 19:51 नवीन
आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वाह!

ऋषिकेश
Tue, 01/22/2008 - 21:47 नवीन
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो.... वा वा अत्यंत नादमय विडंबन.. फार फार आवडले.. अति रुचकर!! अविनाशराव, हार्दिक स्वागत आता आम्हाला मिपा वर आपले उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळो हीच इच्छा!! बाकी बेळगाव (महाराष्ट्र) ही तर्री खासच!! -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Tue, 01/22/2008 - 21:51 नवीन
मस्त जमलंय विडंबन. घामल धारा, उनाड कांदा...मस्तच :). 'वाच पुस्तके' ही गझल वाचायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

वा काय मस्त विडंबन

स्वाती राजेश
Wed, 01/23/2008 - 17:00 नवीन
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.... सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

अविनाश ओगले
Fri, 01/25/2008 - 14:37 नवीन
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

भडकमकर मास्तर
Fri, 01/25/2008 - 16:20 नवीन
पुन्हा पुन्हा गाऊन पाहिले....मजाच आली...धन्यवाद...
  • Log in or register to post comments

धमाल

आजानुकर्ण
Fri, 01/25/2008 - 17:47 नवीन
विडंबन फार आवडले. (वाचनोत्सुक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

वा ....... इतरहि

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 17:03 नवीन
पदार्थ येऊद्यात. काही झाले तरी 'जिव्हा'ळ्याचा विषय आहे राव. अगदी तंतोतंत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा