हम्म..गुगलच पांढर्या पेजच्या जास्त वीज खर्च करण्याबद्दल माहित होते...
गुगलचा एक प्रयत्नः-- http://www.google.com/corporate/green/energy/
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
प्रत्येक संगणकाशेजारी एखादे शोभेचे (खरे) झाड ठेवा. वरील प्रश्न सुटेल, संगणकाची शोभा वाढेल, मन प्रसन्न राहिल आणि बाकीचे फायदे खाली वाचा.
अधिक माहिती: http://www.houseofplants.co.uk/healthbenefits.html
प्रतिक्रिया
हम्म..गुगलच
बाणा, प्रति
हम्म!
धन्यु