मला सहकुटुंब, सहपरिवार होळीच्या वेळेस कोकण पाहावयाचा आहे. दोन दिवस निवांत राहणे व शक्यतो एकाच ठिकाणी निवास असा विचार आहे. मागे गविंनी यावर एक छान टुर सांगितला होता. मला लिंक द्या. किंवा कोणास निवांत आणि शांत जागा माहित असेल तर सांगा. मुळात होळीला कोकणात जावे का हा मुळ प्रश्न आहे. या व्यतिरिक्त कोणती वेगळी जागा असेल समुद्रकिनारा सोडुन तरी चालेल. तीन जोड्या चार मुले असा लवाजमा आहे. मुख्य म्हणजे शुध्द शाकाहरी हे लक्षात असु द्यावे ही कळकळीची विनंती.
वाचने
3987
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
नांदगाव किनारा काशिद आणि मुरुड-जंजिरा यांच्यामध्ये आहे.....
कोकणातली होळी कशी साजरी करतात