ही कोंबड्याची'चव'हा,वेड लावी जिह्वा(जिभ)
(टीप : सदर गाणे "ही गुलाबी हवा"च्या चालीत म्हणावे. आरवा=कोंबड्याचे आरवणे या अर्थाने घ्यावे) ही कोंबड्याची 'चव'हा, वेड लावी जिह्वा(जिभ) हाय रश्श्यातही,ऐकू ये आरवा...... तंगडी फोडी कुणी,कड्डकडाडूनी सुख प्रकटले,आज माझ्या मनी पांढर्या रश्श्यातही,गंध दाटे नवा ऐकू ये आरवा....... का किती पेग हे,रिचवले(पचवले) उदरा भान हरपून मी,हावराबावरा का कळेना तरी,जाणवतो गारवा ऐकू ये आरवा....... - - - खाली मुंडी कोंबडी धुंडी| लेखनविषय: |
|---|
वाचने
3216
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
हुर्रेरेर्रेर्रेर्रे!!!
उदाहरणार्थ?
In reply to हुर्रेरेर्रेर्रेर्रे!!! by चांदणे संदीप
कोंबडा गावरान आहे कि बॉयलर
आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश
In reply to कोंबडा गावरान आहे कि बॉयलर by श्री गावसेना प्रमुख
चव काय खास नसते का?
In reply to आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश by सतीश कुडतरकर
कॉकरेल खाल्ली कि काय
In reply to आव येक नवीच आलीय. 'इंग्लीश by सतीश कुडतरकर
वशाडी येवो..
↓
अामची पण चिकनी कविता -
एक राहिले
In reply to अामची पण चिकनी कविता - by बोका-ए-आझम
नॉनव्हेज कविता.
आयडी नावात बदल कसा करायचा
ऊं हूं! ;)
In reply to आयडी नावात बदल कसा करायचा by kunal lade
आयडी नावात बदल कसा करायचा
In reply to आयडी नावात बदल कसा करायचा by kunal lade
हहिहहिहहि!