✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा फोटोशॉप पणा...

र
रेवा यांनी
Sun, 01/11/2009 - 13:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6838 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

सुंदर

व्यंकु
Sun, 01/11/2009 - 13:30 नवीन
खरंच रेवा एकदम झक्कास केलय हे तुम्ही. अप्रतिम
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Sun, 01/11/2009 - 21:54 नवीन
मस्तच! अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकु

आभारी आहे.

रेवा
Sun, 01/11/2009 - 18:27 नवीन
धन्यवाद व्यंकु!
  • Log in or register to post comments

छान

सहज
Sun, 01/11/2009 - 18:31 नवीन
प्रयत्न मस्तच आहे. अजुन फोटोशॉपगिरी करा व डकवा.
  • Log in or register to post comments

झक्कास जमलय

वेताळ
Sun, 01/11/2009 - 19:16 नवीन
आवडले आपल्याला वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त आहे

मीनल
Sun, 01/11/2009 - 19:18 नवीन
आवडले. मीनल.
  • Log in or register to post comments

अरे वा!

लिखाळ
Sun, 01/11/2009 - 19:54 नवीन
अरे वा! उत्तम जमलंय. छान दिसतंय. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो ...

छोटा डॉन
Mon, 01/12/2009 - 12:50 नवीन
अरे वा! उत्तम जमलंय. छान दिसतंय. येऊ द्यात अजुन ..! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

वा!! सहीच!!

सूर्य
Sun, 01/11/2009 - 20:21 नवीन
वा!! सहीच!! तुमचा फोटोशॉपपणा आवडला ;) कोणीतरी आम्हाला फोटोशॉप शिकवा राव... - सूर्य
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

प्राजु
Sun, 01/11/2009 - 21:00 नवीन
खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सही

सुन्या कोकणी
Sun, 01/11/2009 - 21:14 नवीन
खूप छान! अप्रतिम ! .........सुन्या कोकणी
  • Log in or register to post comments

कल्पना

ऋषिकेश
Sun, 01/11/2009 - 21:36 नवीन
कल्पना आवडली.. मस्त! -(गोठलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सॉलिड....

मदनबाण
Sun, 01/11/2009 - 21:50 नवीन
सॉलिड.... अजुनही पहायला आवडतील... (कला प्रेमी) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

अप्रतीम..!

विसोबा खेचर
Mon, 01/12/2009 - 00:08 नवीन
अप्रतीम..!
  • Log in or register to post comments

झकास

सुक्या
Mon, 01/12/2009 - 01:51 नवीन
मागे एका फोटोची झालेली वाताहत पाहिल्यावर 'यात नवीन ते काय असणार?' म्हनत टिचकी मारली अन् माझ्या पुर्वग्रहाच्या ठिकर्‍या उडाल्या. अगदी अप्रतीम. रंगसंगती पाहिल्यावर तुमच्या प्रयत्नांना / कल्पनाशक्तीला दाद देतो. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

रेवा
Mon, 01/12/2009 - 01:59 नवीन
सगळ्या रसिकांचे आभार! Image removed.
  • Log in or register to post comments

मूळ फोटॊ

अघळ पघळ
Mon, 01/12/2009 - 07:23 नवीन
मूळ फोटॊ तुम्ही काढलेला आहे का? नसल्यास तसे नमूद करायला हवे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments

खूपच सुरेख केलं आहे फुलपाखरु!

चतुरंग
Mon, 01/12/2009 - 07:23 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

वा

इनोबा म्हणे
Mon, 01/12/2009 - 09:03 नवीन
छान जमतंय,सराव असाच सुरु राहू द्या. जरा मोठ्या रेसॉल्युशनचे(1024x768px) मराठी वॉलपेपर बनवन्याचा प्रयत्न करा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

सुचनांची नोंद घेतली आहे.

रेवा
Mon, 01/12/2009 - 12:37 नवीन
मी फोटोशॉप मधे नवीन आहे आणि कामातन वेळ काढुन try n error करत शिकतेय. अघळ पघळ आणि इनोबा आपल्या सुचना बद्द्ल धन्यवाद. पुढच्या वेळी सुधारणा करेन. (हौशी कलाकार) रेवा
  • Log in or register to post comments

Wow !

वाहीदा
Mon, 01/12/2009 - 12:42 नवीन
हे सर्व काचे वर आहे ?? अ प्रतीम ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

:)

दिपक
Mon, 01/12/2009 - 12:46 नवीन
रेवा अरे वा :) खरच आवडले.. मेहनत खुप घेतली असणार..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा