Skip to main content

चित्रकोडं

लेखक किलमाऊस्की यांनी मंगळवार, 08/03/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader मंडळी, कशी काय चालू आहे भटकंती? आवडतेय की नाही? थकला असाल तर थोडी विश्रांती घेऊया. विश्रांती पायांना द्यायचीय आणि डोकं चालवायचंय. खाजवा डोकं आणि सोडवा हे कोडं! खाली दिलेल्या चित्रात उजव्या बाजूला जगभरातील आठ निवडक प्रेक्षणीय स्थळांची छायाचित्रं दिली आहेत. डाव्या बाजूच्या चित्रात ही ठिकाणं ज्या देशात आहेत त्या देशांची नावं लपली आहेत. या देशांची नावं तुम्हाला शोधून हायलाईट करायची आहेत. आहे की नाही सोप्पं? मग काय तयार का डोक लढवायला? तर मग उचला पेनं, पेन्सिली, हायलयटर्स आणि रंगवा आपापल्या संगणक / स्मार्ट फोन स्क्रिन्स! :-) https://lh3.googleusercontent.com/-OQi7t6h7pjw/Vr_UziTMllI/AAAAAAAAFXg/KakmrA38VNQ/s800-Ic42/puzzle.png सर्व छायाचित्रं आंतरजालावरून साभार. Note: All photos are from Internet/Wikipedia and the purpose is only for Reference. https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

वाचने 2879
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

४. नायगरा धबधबा ६. पॅरिस - लुव्र म्युझिअम ७. इजिप्त ७. रोम १. स्टोनएज एवढेच माहिती आहेत.

पेरु इजिप्त फ्रान्स इंग्लंड मेक्सिको स्पेन अमेरिका

:) कल्पक धागा! अजून जरा कठीण कोडी घालायला हरकत नाही!

१.स्टोन अ‍ॅज- इग्लंड २.स्पेस निडल-वॉशिंग्टन ३.माचु पिचु - पेरु ४..नायगारा धबधबा- अमेरिका ५.चिचेन इत्सा-मेक्सिको ६.लुव्र म्युझियम-पॅरिस ७.पिरेमिड-इजिप्त ८.कलोझियम-रोम-इटली मस्त आवडले कोडे.

thinking