काय हे, अजून काहीच तयारी झाली नाहीये का? चला चला, आवरा पटापट...केव्हाचं सांगून ठेवलेलं आज निघायचं आहे म्हणून. चला चला बॅगा भरा...
कुठून घेतल्या बॅगा विचारताय...ती किनई मजाच्च झाली. अनाहिता गेलेल्या ना 'सरस' ला तिथूनच आणल्यात. काय बाई, नुस्ता धुडगूस घातला एकेकीने प्रदर्शनात. तुम्हाला म्हणून सांगते, बोलू नका कुणाला...कुठे न्यायची म्हणून सोय नाही हो या बायकांना. वात आणला नुसता. हिरवे, काळे, नि़ळे मिळतील त्या रंगाचे मसाले उचलत होत्या, पीठं काय नि चहा काय एक वस्तू सोडली नाही. एकीने तर सहा कानातली उचलली. आहात कुठे? आता काय भा़जी करणार का सहा कानातल्यांची. पण ऐकणार नाहीत...जाऊदेत, तुम्ही आटपा लवकर...आधीच उशीर झालाय.
कपडे अजून वाळतायतचं का दोरीवर....
हम्म, काय म्हणता, घालतच होतात का घड्या. बरं...बरं...
छत्र्या घ्या हो आठवणीने, पाऊस असला तर उगाच तारांबळ नको.
टोपी पण घ्या, काय उन्हं वाढलीत आजकाल.. तुम्हाला सांगते मागच्या वर्षी आम्ही त्या तिकडे गेलेलो ना... ऊन काय मी म्हणत होतं. आमचे हे...काय म्हणता, आमच्या ह्यांच्या गोष्टी नंतर सांगूका?, बर्र...
आणि ते गॉगल काय आणून ठेवलेत ना काल.. ह्म्म्म भरले का ते?
तिकिटं?
अय्या पिकनिक बास्केट राहिलंच की....काय बाई इतकं हौसेने घेतलेलं या दिवसासाठी..
पाकिट कशाला घेताय... फुकट तर आहे सहल
चपला घाला आठवणीने.
कसं जायचं म्हणता...होडी आहे की तयार कधीपासून..
कुठे निघालोय विचारताय? अर्रर्र...मेन मुद्द्याचं राहिलंच..सॉरी, सॉरी बरं का, अहो अनाहिताचा भटकंती अंक आलाय ना! त्याच्याच सफरीवर निघालोय. चला, निघायचं का?

वाचने
13807
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
झाली बाई सगळी तयारी!
माझ्यासाठी पण जागा ठेव ग.
In reply to झाली बाई सगळी तयारी! by अनन्न्या
झाली बाई सगळी तयारी!
किलमाउस्की,झकास तयारी.आलेच
वा, अगदी जय्यत तयारी झाली आहे
सुरेख कल्पना आहे!
अगदी क्यूट वस्तू आहेत. तू
क्यूट
कस्सले मस्त फोटो !
चपला,छत्री मस्तच.
अगं कसलं क्युट ग!! बाई
काय एकेक वस्तू बनवल्या आहेत!
.
In reply to काय एकेक वस्तू बनवल्या आहेत! by अजया
अगं कसलं मस्त :) या ब्यागा
झालंच माझ
अति-अप्रतिम!
सोssssss स्वीट. त्यातली ती
:-)
In reply to सोssssss स्वीट. त्यातली ती by Mrunalini
ओरिगामीची एखादी लेखमाला
+१
In reply to ओरिगामीची एखादी लेखमाला by मोदक
अप्रतिम वस्तु !फारच गोड आहेत.
अगदी हेच म्हणणार होते. माझी
In reply to अप्रतिम वस्तु !फारच गोड आहेत. by इशा१२३
काय क्युट आहेत ग! माझ्या
हाहा !
In reply to काय क्युट आहेत ग! माझ्या by पूर्वाविवेक
वा!
आपली अनेक डिस्कशन्स आठवताहेत
.
In reply to आपली अनेक डिस्कशन्स आठवताहेत by मधुरा देशपांडे
फारच गोड आहेत सगळ्याच वस्तू.
सुंदर कल्पना !!!
Bhannat !!!!!!!
.
मस्त कल्पना
अतिशय गोड न सुरेख सफर ओळख
एकदम भारी आहे हो.
वाह
मस्त कल्पना
क्यूट वस्तु.. भन्नाट एकदम
आत्ता पहिला धागा
खूप गोड कलाकृती आहेत, छत्र्या
सुंदर
सुन्दर,गोड कलाकृती आहेत
खूप गोड आहे